• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उदघाटन व हेली बे हेली पोर्टचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी संपन्न

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 11, 2022
in अहमदनगर
0
कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उदघाटन व हेली बे हेली पोर्टचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी संपन्न
0
SHARES
96
VIEWS
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर पासून जवळच असलेल्या अंभोरा येथे कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन झाले असून त्याच ठिकाणी कराळे पाटील हेली बे हा हेलिपॉर्ट साकारण्यात येणार आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टर राईड चा अनुभव घेता येणार आहे. त्या सोबत एअर ऍम्ब्युलन्स , एअर फायर हेलिकॉप्टर, प्रायव्हेट चार्टर उपलब्ध होणार असून यामळे बीड, नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे असा विश्वास फाउंडर चेअरमन ॲड सत्यजीत शिवाजीराव कराळे पाटील, को फाउंडर आणि सी ई ओ सागर सुभाष आमले यांनी व्यक्त केला आहे. मान्यवरांच्या उपस्थतीत हा सोहळा पार पडला. यावेळी जेष्ठ विधिज्ञ शिवाजीराव अण्णा कराळे पाटील, सुभाषनाना मोहन आमले, सौ. आरती कराळे पाटील, सौ उज्वला आमले यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ वाढवून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कंपनीच्या कॉर्पोरट लोगोचे अनावरण देखील करण्यात आले. अंभोरा येथे सात एकराच्या परिसरात हे अंबेश्वर कृषिवन रिसॉर्ट साकारण्यात आले असून त्याच ठिकाणी हा हेली बे हेली पोर्ट तयार होणार आहे. यासाठी एक मोठा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी आर ६६, बेल २०६, बेल ४०७ हे हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. या ठिकाणी बर्थडे, प्री वेडिंग, विवाह समारंभ, कॉर्पोरट प्रोग्राम्स, फ्लॉवर शॉवर, हेली बे वरून शिर्डी दर्शन, नगर-पुणे, नगर-औरंगाबाद, नगर-नाशिक हेलिकॅाप्टर व विमान सेवा, जिथे विमानतळ आहे त्या प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट विमान, प्रायव्हेट जेट उपल्बध करून देणार आहेत, या कंपनी द्वारे सर्वसामान्य मुलांना पायलट होता येईल. तसेच अनेकांना रेजगार उपलब्ध होईल. देशातल्या विविध विमानतळावरून कंपनी एव्हिएशन क्षेत्रातील सर्व काही सेवा उपलब्ध करून देणार आहे. तरी या सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्या संचालकांनी केला आहे.
Views: 119
Previous Post

कराळे पाटील एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उदघाटन व हेली बे हेली पोर्टचे भूमिपूजन कार्यक्रम रविवारी संपन्न

Next Post

चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
Next Post
चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार

चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!