• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

भरकटलेल्या नेतृत्त्वाने स्वत:च्या अपयशाचा आरसा दाखविला लघुउद्योजकांच्या समस्यांवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हल्लाबोल लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली;

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 25, 2022
in आपले शहर
0
भरकटलेल्या नेतृत्त्वाने स्वत:च्या अपयशाचा आरसा दाखविला लघुउद्योजकांच्या समस्यांवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हल्लाबोल लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली;
0
SHARES
2
VIEWS

भाजपच्या भरकटलेल्या नेतृत्त्वानेस्वत:च्या अपयशाचा आरसा दाखविलालघुउद्योजकांच्या समस्यांवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा हल्लाबोललघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसली;उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत ठोस निर्णयाचा अभावपिंपरी – पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकाचा केवळ फार्स करणार्‍या आला असून लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या दहा वर्षांत आपल्याच सत्ताकाळात एकही समस्या सोडवू न शकलेल्या भाजपच्या नेतृत्त्वाने आपल्याच अपयशाचा आरासा दाखविल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.याबाबत अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताधार्‍यांना एकही वेळेस लघुउद्योजकाची आठवण झाली नाही. महापालिकेशी निगडीत अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. मात्र आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना लघुउद्योजकांचा पुळका आला आहे. महापालिका, महावितरण, वाहतूक विभागाशी संबंधित प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांच्या सोबत बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीतून लघुउद्योजकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचाच प्रकार यातून करण्यात आला आहे. केवळ आश्वासने आणि सूचना यापलिकडे बैठकीत काहीच झाले नाही. एकाही विषयावर ठोस निर्णय झालेला नसतानाही ‘रेडकार्पेट’च्या गप्पा भाजपच्या नेत्यांकडून मारल्या जात आहेत, हे दुर्देव आहे.गल्ली ते दिल्ली सत्ता उपभोगणार्‍या भाजप नेत्यांनी लघुउद्योजकांकडे आणि त्यांच्या समस्यांकडे दूर्लक्ष केल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. बस सुविधा, कचरा समस्या, वाढत्या झोपडपट्ट्या, अनधिकृत भंगाराची दुकाने, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, महापालिकेकडून दिल्या जाणार्‍या समस्यांसाठी उद्योगमंत्र्यांसोबत बैठकीचा फार्स करणार्‍या भाजप नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून या समस्या का सोडविल्या नाहीत, याचे उत्तर पहिल्यांदा द्यावे. शास्तीकर, रेडझोन, खंडीत वीजपुरवठा या समस्या उद्योग मंत्रालया अंतर्गत येतात का? याची जाणिवही नसणारे लोक बैठका घेऊन समस्या सोडविल्याचा फार्स करतात यावरूनच त्यांची धडपड ही प्रश्न सुटावी म्हणून नव्हे तर निवडणुकीत दिसत असलेला पराभव टाळण्यासाठी आहे. कितीही खोटी आश्वासने देऊन नवीन गाजरे दाखविली तरी शहरातील जनता आणि लघुउद्योजक भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.रेडझोन, शास्तीकराचा विसरसातत्याने रेडझोन सोडविण्याचे आणि शास्तीकर माफ करण्याचे आश्वासने भाजपने जनतेला दिले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्याच पक्षाचे सरकार असतानाही त्यांना हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. केवळ पत्रकबाजीत पुढे असणार्‍या भाजपचेच राज्यात सरकार आहे. शास्तीकरावर गळा काढणारे भाजप नेते शास्तीकरावर काहीच बोलायला तयार नाहीत. नवी ‘गाजरे’ दाखविण्याऐवजी गेल्या पाच वर्षांत काय काम केले त्याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर मांडावा, असे आव्हानही अजित गव्हाणे यांनी केले आहे.

Views: 138
Previous Post

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील मेडीसीन विभागात ‘स्पेशालिटी क्लिनिक’ नव्याने सुरु करण्यात आले.

Next Post

लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरात मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा. गुन्हे शाखेचा छापा,

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरात मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा. गुन्हे शाखेचा छापा,

लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरात मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा. गुन्हे शाखेचा छापा,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!