• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 22, 2022
in Uncategorized, पूणे
0
पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली
0
SHARES
21
VIEWS

पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित! वरिष्ठ निरीक्षकासह पीएसआयची बदली पुणे : पोलीस कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ (PSI Vaishali Ishwar Sul) यांना तडकाफडकी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghachavare) यांची नियंत्रण कक्षात (Control Room) बदली केली आहे. (Pune Police) तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील (PSI Shamal Prakash Powar-Patil) यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत (Special Branch) बदली करण्यात आली आहे. बदली आणि निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सोमवारी (दि.21) संध्याकाळी काढले आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ यांच्याकडे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जाची चौकशी देण्यात आली होती. मात्र, सुळ यांनी तक्रार अर्जाची गांभीर्याने आणि अर्जाची संवेदनशीलता लक्षा न घेता अर्जावर ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अर्जदार यांना आरोपींकडून मारहाण करण्यात आली. यामध्ये अर्जदार यांचा मृत्यू झाला. सुळ यांनी बेजबाबदार, बेफिकीर, गैरवर्तन केल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ यांचे निलंबन केले आहे. निलंबन काळात सूळ यांना कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त प्रशासन (Addl CP Administration) व पोलीस उप आयुक्त मुख्यालय (DCP) यांची परवानगी घ्यावी लागेल.पोलीस निरीक्षकाची बदलीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.राजकुमार वाघचवरे यांची विभागीय चौकशी (Departmental Inquiry) प्रलंबीत असल्याने त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.याशिवाय महिला पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली केली आहे.

Views: 122
Previous Post

पुणे: इंधन वाचवण्याच्या चक्करमध्ये दिली वाहनांना धडक; पुणे पोलिसांचा खुलासा

Next Post

इंडस्ट्रिअल ॲन्ड रेसिडेंसिअल कॉरीडॉर’ होणार वाहतूक कोंडी मुक्त – समाविष्ट गावांत पर्यायी रस्त्यांचे जाळे विकसित करणार- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना

Related Posts

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी  जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
Uncategorized

ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली

May 6, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
Next Post
भूसंपादनासह प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे  यांचा पाठपुरावा- जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रस्ताव महिनाभरात मार्गी लावणार

इंडस्ट्रिअल ॲन्ड रेसिडेंसिअल कॉरीडॉर’ होणार वाहतूक कोंडी मुक्त - समाविष्ट गावांत पर्यायी रस्त्यांचे जाळे विकसित करणार- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रशासनाला सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!