• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

बोधेगाव चे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा …. !रुग्णालयातील रिक्त असलेली पदे भरा म्हणजे रुग्णांची होणारी हेळसांड थांबेल _ संगीता ढवळे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 9, 2022
in अहमदनगर
0
बोधेगाव चे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा …. !रुग्णालयातील रिक्त असलेली पदे भरा म्हणजे रुग्णांची  होणारी हेळसांड थांबेल _ संगीता ढवळे
0
SHARES
100
VIEWS

सुकळी : प्रतिनिधी __ ( सुखदेव गायकवाड ) –शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथे ग्रामीण रुग्णालय असून देखील मुख्य वैद्यकीय अधिक्षक व अधिकार्‍यासह मंजूर 25 पैकी 13 पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने पुरेशा सुविधा वेळेवर मिळत नसल्याने रुग्णाची नेहमी हेळसांड होऊन गैरसोयमुळे आरोग्य यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली असल्याने रिक्त पद भरावीत अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील लवकरच देण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या महिला शेवगाव तालुका अध्यक्ष संगीताताई ढवळे यांनी म्हटले आहे, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगात सतर्कता बाळगून विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या, आरोग्य विभाग खडबडून जागे झाले मात्र बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी व साधन सामुग्री नसल्याने रुग्णालय शोभेचे वस्तू बनले आहे ,.बोधेगाव व परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून सुविधा उपलब्ध होत नाहीत ,सर्व सामान्य व गोर गरीबांना त्याचा काहीही फायदा होत नसून त्यांना खाजगी रुग्णालयात महाग उपचार करावे लागतात.गावातील महत्वाच्या प्रश्नाकडे सर्वच लोकप्रतिनिधी नी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी बोधेगाव लवकरच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात व बन्नूभाई शेख जिल्हाउपाध्यक्ष ,संगीताताई ढवळे महीला तालुकाध्यक्ष ,धोंडीराम मासालकर बोधेगाव शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात व वंचित चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी व परिसरातील नागरिकांसह मोठे जन आंदोलन करणार आहोत व मागणी पूर्ण होई पर्यंत वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करणार आहे ,

Views: 125
Previous Post

400 कोटी रुपये खर्चूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने त्यांनी ‘तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा’ नितीन गडगरी

Next Post

प्रोफेसर अशोक तेजनकर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
Next Post
प्रोफेसर अशोक तेजनकर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

प्रोफेसर अशोक तेजनकर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!