• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home अहमदनगर

श्रीगुरु भिमसिंह महाराज एक अलौकिक महापुरुष . ह . भ .प . मंहत नामदेव महाराज शेकटेकर .

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 8, 2022
in अहमदनगर
0
श्रीगुरु भिमसिंह महाराज एक अलौकिक महापुरुष . ह . भ .प . मंहत नामदेव महाराज शेकटेकर .
0
SHARES
0
VIEWS

अहमदनगर :प्रतिनिधी. ( सुखदेव गायकवाड)स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोग महाराजांच्या वैभव खालील परंपरेतील थोर संत सद्गुरु भगवान बाबाचे शिष्य श्रीक्षेत्र भगवानगडाचे द्वितीय महंत परमपूज्य भीमसिंह महाराज एक वारकरी सांप्रदायाला लाभलेली महान विभूती होती. गुरुवर्य बाबांनी आपल्या हयातीत अहोरात्र वारकरी संप्रदायाची सेवा केली. श्रीक्षेत्र भगवान गडाच्या माध्यमातून भक्ती ज्ञान वैराग्याचा प्रचार व प्रसार केला. वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांच्या काळात जन्माला आलेले बाबा वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचे आवडते शिष्य बनले वैकुंठ वाशी मामासाहेब दांडेकरांच्या आज्ञेने श्रीक्षेत्र भगवानगडाचा स्वीकार केला. व सद्गुरु भगवान बाबांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचते केले भगवानगडावर राहत असताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, परंतु बाबांनी न डगमगता गादी व्यवस्थित सांभाळली. बाबा उत्तम कीर्तनकार होते तसेच ते पट्टीचे म्हणणारे व वाजवणारे ही होते लोक त्यांच्या कीर्तनात मंत्रमुग्ध होत असत. बाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनाचे कार्यक्रम केले आज गावोगावी त्यांचे पुण्यतिथी सोहळे चालू आहेत सुकळी, महंत टाकळी, लाडजळगाव ,खरवंडी ,साष्ट पिंपळगाव, शोभा नगर अशा अनेक गावी बाबांची पुण्यतिथी साजरी होत आहे. श्रीक्षेत्र भगवान गडावर गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री बाबांची पुण्यतिथी गडावर भव्य दिव्य अशी साजरी करतात जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत बाबांना आदराचे स्थान होते. हरिभक्त परायण महंत नामदेव महाराज शेकटेकरांनी गुरुवर्य बाबांना आदराचे मुरमी, सुकळी, धुमेगाव, महंतटाकळी ,कांबी ,शहागड अशा अनेक गावी आणले होते. महंतटाकळी वर बाबांचे विशेष प्रेम होते बालमटाकळीला बाबा सद्गुरु भगवान बाबांनी सुरू केलेल्या सप्ताहात न चुकता येत असत अशा थोर सत्पुरुषाच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महंत टाकळी येथे पुण्यतिथी सोहळा संपन्न होत आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ह. भ. प .गौतम महाराज गुंजाळ तसेच जोग महाराज संस्थेचे माजी विद्यार्थी व माऊली संस्थान बोरी पिंपळगाव आणि तुकाराम महाराज भीमसिंह महाराज मंदिराचे संस्थापक ह .भ. प. महंत नामदेव महाराज यांचे कीर्तन, भजन ,प्रवचन ,हरिपाठ ,काकडा, गीता पाठ ,विष्णुसहस्रनाम ,आदी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी ह.भ.प चंद्रकांत महाराज गरड, रामेश्वर महाराज कऱ्हे, स्वराज महानोर, रामदास महाराज, सोमनाथ महाराज पवार, गणेश कवळे, गणेश पोपळघट, सुदाम देवा केसभट, आबासाहेब जावळे राहतील.

Views: 155
Previous Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

Next Post

वाढीव नजर आणेवारी विरोधात राष्ट्रवादीचे १५ नोव्हेंबर रोजी आंदोलन – नरेंद्र घुले

Related Posts

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी  ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र
अहमदनगर

तब्बल 26 वर्षानंतर श्री भगवान विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी गेट-टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आले एकत्र

October 27, 2025
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन…..!

January 10, 2023
सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!
अहमदनगर

सुकळी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन…..!

January 10, 2023
बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि
अहमदनगर

बालमटाकळी येथे कुस्ती हगामा पाहण्यासाठी हजारोची गर्दि

January 8, 2023
बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर

बालमटाकळीत अशोक जाधव कुटुंबीयांना जबर मारहाण शेवगाव पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल

January 2, 2023
सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर
अहमदनगर

सेंगर सारख्या उकिरड्या वरील विष्ठा खाणाऱ्या डुकरांचा माज रिपाई डेमोक्रेटिक जिरवणार:- डॉ. राजन माकणीकर

December 31, 2022
Next Post
वाढीव नजर आणेवारी विरोधात राष्ट्रवादीचे १५ नोव्हेंबर रोजी आंदोलन – नरेंद्र घुले

वाढीव नजर आणेवारी विरोधात राष्ट्रवादीचे १५ नोव्हेंबर रोजी आंदोलन - नरेंद्र घुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!