• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home देश-विदेश

मोठी बातमी ! युरोपात पेट्रोल डिझेलवर गाड्या चालणार नाहीत 2035 पर्यत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 29, 2022
in देश-विदेश
0
मोठी बातमी ! युरोपात पेट्रोल डिझेलवर गाड्या चालणार नाहीत 2035 पर्यत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय
0
SHARES
0
VIEWS

युरोपियन संसद आणि युरोपियन युनियनच्या (EU) सदस्य राष्ट्रांनी २०३५ पर्यंत नवीन पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार आणि व्हॅनच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी करार केला आहे. युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींमध्ये गुरुवारी रात्री हा करार झालाजागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युरोपियन कमिशनने स्थापन केलेल्या ‘फिट फॉर 55’ पॅकेजचा या दशकातील हा पहिला करार आहे.युरोपियन संसदेच्या माहितीनुसार हा करार म्हणजे युरोपियन युनियन त्याच्या हवामान कायद्यात निर्धारित केलेली महत्वाकांक्षी उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं दाखवून देणारा आहे. EU डेटानुसार, वाहतूक हे एकमेव क्षेत्र आहे जिथे गेल्या तीन दशकांमध्ये प्रदूषण वाढले आहे. १९९० ते २०१९ दरम्यान वाहतूक उत्सर्जन ३३.५ टक्क्यांनी वाढलं आहे.प्रदूषण पसरवण्यात प्रवासी गाड्या महत्त्वाची भूमिका बजावतात. EU मधील रस्ते वाहतुकीतून एकूण कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनांपैकी ६१ टक्के वाटा प्रवासी कारचा आहे. युरोपियन संसदेच्या पर्यावरण समितीचे प्रमुख पास्कल कॅनफिन यांच्या मते हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण २०२५, २०३० आणि २०३५ मध्ये लक्ष्यांसह स्वच्छ शून्य-कार्बन उत्सर्जन मार्गाची रणनिती यानिमित्तानं प्रथमच निश्चित केली गेली आहे. हे २०५० पर्यंत हवामान चांगले बनवण्याच्या ध्येयाशी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचंही युरोपियन युनियननं म्हटलं आहे.युरोपियन सेंट्रल बँकेने (ECB) अनियंत्रित चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदरात आणखी एक मोठी वाढ केली आहे. फ्रँकफर्टमधील २५ सदस्यीय प्रशासकीय परिषदेनं एका बैठकीत मागील महिन्यातील विक्रमी वाढीच्या अनुषंगाने मुख्य व्याजदरात ०.७५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हबरोबरच जगातील प्रमुख केंद्रीय बँकांनी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ईसीबीच्या निवेदनातील नमूद माहितीनुसार महागाई खूप जास्त आहे आणि दीर्घकाळ लक्ष्यापेक्षा जास्त राहील. ईसीबीने अवघ्या तीन महिन्यांत व्याजदरात २ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Views: 173
Previous Post

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून गुणवंत कामगार म्हणून तानाजी कांबळे यांचा सत्कार सोहळा संपन्न

Next Post

देशात पावसाने (Rainfall) उघडीप दिल्याने कापसाच्या वेचण्या वेगाने सुरु

Related Posts

श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार
देश-विदेश

श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

October 20, 2023
आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?
देश-विदेश

आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

May 9, 2023
इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं…
देश-विदेश

इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं…

November 6, 2022
Next Post
देशात पावसाने (Rainfall) उघडीप दिल्याने कापसाच्या वेचण्या वेगाने सुरु

देशात पावसाने (Rainfall) उघडीप दिल्याने कापसाच्या वेचण्या वेगाने सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!