• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home देश-विदेश

इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 6, 2022
in देश-विदेश
0
इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं…
0
SHARES
0
VIEWS

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक .

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे. वापरण्यास सोपी आणि पेट्रोल-डिझेलचा खर्च नाही, असे त्यामागचे सोपे गणित. मात्र, जसजसा इलेक्ट्रिक बाइकचा खप वाढू लागला तसतशा त्यातील उणिवांची माहिती उजेडात येऊ लागली. त्यातलीच एक म्हणजे या बाइकना लागणाऱ्या आगी. इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतल्याच्या बातम्यांची वारंवारता वाढली. का घेत असतील इलेक्ट्रिक बाइक पेट, जाणून घेऊ या…

केंद्रीय समितीचा अहवाल काय सांगतो?इलेक्ट्रिक दुचाकीला लागणाऱ्या आगीचे कारण शोधण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रीय समितीने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार बॅटरी डिझाइन आणि मॉड्यूल तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या संपूर्ण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये (बीएमएस) गंभीर समस्या आहे. यामुळे बॅटरी जास्त गरम झाल्याने आग लागते. काही मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी करण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरत असल्याचे निरीक्षणही या समितीने नोंदवले आहे.

कोणती बॅटरी सुरक्षित?लिथियम फॉस्फेट बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती उष्णता सहन करू शकते. तर लिथियम आयर्नमध्ये असे होत नाही. त्यामुळे या बॅटरींना आग लागण्याची शक्यता असते.का तापतात या बॅटऱ्या? चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये बहुतांश बॅटऱ्यांचे उत्पादन होते.  इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व बॅटरी प्लास्टिकच्या कॅबिनेटसह असतात.  बॅटरी गरम झाल्यानंतर प्लास्टिक वितळते. यासोबतच त्याला जोडलेले सर्किटही वितळू लागते. यामुळे आगीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. बॅटरी पूर्णपणे बंदिस्त असली तरीही उष्णता बाहेर पडते. जेव्हा बॅटरी गरम होते, तेव्हा स्राव वेगाने तयार होतो.  लिथियम आयर्नच्या बॅटऱ्या अधिक उष्णता सोडतात. त्यामुळे या बॅटऱ्यांऐवजी लिथियम फॉस्फेटच्या बॅटऱ्या वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. काय आहेत उपाय?शेलवरील आवरण मजबूत असावे. ‘हीट सिंक’ वापरायला हवे, परंतु बॅटरी ऑपरेटर सध्या ते वापरत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे स्वॅप करण्यायोग्य बॅटरी. या बॅटरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जातात. अशा स्थितीत बॅटरीमधील ‘हीट सिंक’ वाढल्यास त्याचे वजनही वाढते. त्यामुळे उचलण्यात काही अडचण येऊ शकते. त्यामुळे वजन मुद्दाम हलके ठेवण्यात आले आहे.

ई-बाइकमध्ये कोणत्या बॅटऱ्या वापरल्या जातात?ई-बाइकमध्ये लिथियम-आयर्न अर्थात लि-आयन (याला लायन असेही संबोधले जाते) या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.दुर्घटना टाळण्यासाठी…  गुणवत्तापूर्ण वाहन घ्या योग्य वेळेत चार्जिंग बंद करा वातावरण थंड असताना चार्जिंग करा इलेक्ट्रिक वाहन सावलीत उभे करा सुसंगत वेगाने वाहन चालवा नियमित सर्व्हिसिंग करा गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका.गाड्यांना कोण प्रमाणित करते?ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात.

Views: 175
Previous Post

YCM रुग्णालयात ६ वर्षाच्या मुलावर स्वरयंत्राची अत्यंत जोखमीची शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली

Next Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

Related Posts

श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार
देश-विदेश

श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

October 20, 2023
आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?
देश-विदेश

आवड तुमची अन् कमाई Tata ची; फक्त तीन महिन्यात कमावले 734 कोटी, जाणून घ्या कसे..?

May 9, 2023
मोठी बातमी ! युरोपात पेट्रोल डिझेलवर गाड्या चालणार नाहीत 2035 पर्यत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय
देश-विदेश

मोठी बातमी ! युरोपात पेट्रोल डिझेलवर गाड्या चालणार नाहीत 2035 पर्यत विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय

October 29, 2022
Next Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!