• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

नदी पुनरुज्जीवनसह प्रलंबित प्रकल्पांना मिळणार गती !- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सकारात्मक आश्वासन- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा पाठ पुरावा

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 18, 2022
in आपले शहर
0
नदी पुनरुज्जीवनसह प्रलंबित प्रकल्पांना मिळणार गती !- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सकारात्मक आश्वासन- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा पाठ पुरावा
0
SHARES
6
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीइंद्रायणी, पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या ‘कन्सेप्ट मास्टर प्लॅन’ला महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता घेण्यासह पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विविध प्रकल्पांना गती देण्याबाबत पुणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.पुणे येथील विधान भवनमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.आमदार लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंद्रायणी व पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या ‘कन्सेप्ट मास्टर प्लॅन’साठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क विकसित करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक लावावी.यासह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत १९७२ ते १९८३ या कालावधीत स्थानिक भूमिपुत्रांच्या संदादित केलेल्या जमिनंचा परताव्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड न्यायालयाला जागा उपलब्ध झाली असून, निधीची उपलब्धता करणे अपेक्षीत आहे. यासह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकामास गती देण्याबाबतही आमदार लांडगे यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.**पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारास मंजुरी हवी : आमदार लांडगेपुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वयीत झाला असून, आता पिंपरी ते निगडीपर्यंत आणि हिंजवडी ते चाकण मार्गाबाबत प्रस्ताव तयार केला असून, त्याला मंजुरी मिळाली पाहिजे. महावितरण संबंधित मोशी सफारी पार्क येथे सब स्टेशन उभारणे गरजचे आहे. त्यामुळे जाधववाडी, मोशी, डूडूळगाव, वडमुखवाडी, आळंदी, चोविसावाडी, चिखली या भागातील वीज पुरवठा सुरळीत करता येईल. तसेच, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली येथे अतिउच्चदाब सबस्टेशन उभारल्यास चऱ्होली गाव, दिघी, लोहगाव या भागातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यासह भोसरी मतदार संघातील महावितरण संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.**विविध प्रलंबित विषयांसाठी पालकमंत्र्यांना साकडे…धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ (मौजे तुळापूर ता. हवेली) आणि समाधी स्थळ (वढू बु. ता. शिरुर) विकास आराखडा मंजूर करण्यात यावा. त्याद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारण्यास गती द्यावी. पिंपरी येथील फुलबाजारासाठी शेजारील जागा उपलब्ध करणे. पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाकरिता निधी उपलब्ध व्हावा. त्रिवेणीनगर ते रावेत स्पाईन रोड बाधित नागरिकांना पर्यायी भूखंड वाटप, महापालिका मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करणेकामी निधी मिळावा, प्रस्तावित संविधान भवनच्या कामाला गती द्यावी तसेच तळवडे ते चऱ्होली नदीपात्रातून रस्ता विकसित करुन रेसिडेन्सिअल कॉरिडॉर व इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात यावा यासाठी संबंधित विभागांना आदेश करावेत, अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

Views: 128
Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागातर्फे दिपावली पहाट – २०२२ चे आयोजन

Next Post

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाचा मृत्यू

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!