• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

विकासात्मकदृष्ट्या शहरी भागात आवश्यक असलेल्या सकारात्मक परिणामांच्या अनुषंगाने

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 13, 2022
in आपले शहर
0
भाजपातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’उपक्रमाचे आयोजन- दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  ‘सेवा पंधरवडा’  – राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना मार्गदर्शक सूचना
0
SHARES
1
VIEWS

पिंपरी, दि. १३ ऑक्टोबर २०२२ :- विकासात्मकदृष्ट्या शहरी भागात आवश्यक असलेल्या सकारात्मक परिणामांच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाशी संबंधित उपक्रम, योजना, प्रकल्प तसेच विशेष कार्य आदींबाबतची माहिती अचूक आणि पारदर्शकपणे विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी व सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महानगरपालिका सात्यत्याने प्रयत्न करीत आहे. याकामी महापालिकेमार्फत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अर्बन फ्रेमवर्क आऊटकम्स २०२२ च्या अनुषंगाने आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते वाहतूक , स्वच्छता, सुरक्षा, पाणी व्यवस्थापन, गृहनिर्माण, शिक्षण , स्थापत्य, उद्यान, वैद्यकीय, पर्यावरण, हॉकर्स झोन आदी क्षेत्रात महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून त्याद्वारे सर्व उपक्रमांबाबतची कार्यवाही तसेच प्रगती योग्य पद्धतीने नियोजन करण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या बैठकीस अतिरिक्त सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, शितल वाकडे, विजयकुमार थोरात, स्मार्ट सिटीचे जनसंपर्क अधिकारी सोयम अस्वार, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आरोग्याधिकारी आणि स्मार्ट सिटी, स्मार्ट सारथी, फॉक्सबेरीसह विविध माध्यम समन्वयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, सर्व सेवासुविधांचा डेटाबेस अर्थात अद्ययावत माहिती महापालिकेकडे संकलित असणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती सर्व शासकीय यंत्रणेस, शहरातील नागरिकांना, उद्योग क्षेत्राला विविध माध्यमांद्वारे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्यामुळे महापालिका राबवित असलेले उपक्रमांची माहितीची पारदर्शकता नागरिकांमध्ये तसेच सर्व शासकीय यंत्रणेमध्ये वाढण्यास मदत होणार आहे, असे सांगून याकामी महापालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावा असेही जगताप म्हणाले.

Views: 127
Previous Post

स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू अथवा देणगी स्विकारु नये.

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
पिंपरी  चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू अथवा देणगी स्विकारु नये.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू अथवा देणगी स्विकारु नये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!