• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home राजकारण

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळेच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
September 12, 2022
in राजकारण
0
सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे 1) ज्ञानराज माध्यमिक शाळा (कासारवाडी) २) मॉडर्न पब्लिक स्कूल (रहाटणी) ३) मास्टर केअर इंग्लिश स्कूल (भोसरी) ४) पैंट मीरा इंग्लिश स्कुल (चिखली) ५) एस. एस. स्कूल फॉर किड्स (सांगवी), ६) साई स्कुल ऑफ एक्सलेन्स (पिंपळे सौदागर)) सैट रोझरी इंग्लिश मिडीयम स्कुल (चिखली) ८) माने इंग्लिश स्कुल (राजवाडेनगर, काळेवाडी) महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण सुरु होते. या सर्वेक्षणात दरवर्षी वरील शाळा अनाधिकृत मून घोषित केल्या जातात. परंतु दरवर्षी शिक्षण विभागाच्या वतीने या शाळांना नोटीस देणे, दंडात्मक करावी करणे, वया शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे जाहीर करणे. यापलीकडे शिक्षण विभागाच्या वतीने या अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा राजरोसपणे चालवल्या जातात शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळा चालू झाल्यानंतर या शाळांना केवळ नोटीस बजावली जाते मात्र अनाधिकृत शाळांच्या वतीने या नोटीसला केराची टोपली दाखवली जाते. त्यानंतर मात्र वर्षभर या शाळा चालू राहतात व शिक्षण विभाग देखील पुढील शैक्षणिक वर्ष येईपर्यंत शांत राहतो. गेली अनेक वर्ष या शाळांवर ठोस अशी कारवाई होत नाही यातून असे दिसून येते कि अनधिकृत शाळेचा हा सगळा बेकायदेशीर कारभार महापालिकेच्या शिक्षण विभाग विभागाच्या आशीर्वादाने चालू आहे कि काय ? कारण शिक्षण विभागाला या शाळेवर खरच कारवाई करायची करायची होती तर आतापर्यंत या संस्था चालकांवर कायदेशीर कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे अनाधिकृत शाळांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालकाची आर्थिक लूट करणे, विद्यार्थी पालकांना त्रास देणे असे अनेक प्रकार या अनधिकृत शाळेमध्ये घडतात. तरी आपण या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन वरती दिलेल्या सर्व अनाधिकृत शाळेच्या संस्थाचालकांवरती गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.या आशयाचे पत्र रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात यास प्रसिद्धी देण्यात यावी ही आपणास नम्र विनंती.

Views: 204
Previous Post

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नेत्रविकार होणार दूर; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनंतर सर्व शाळांमध्ये नेत्र तपासणीला सुरूवात

Next Post

पि. के. महाजन यांची समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी निवड

Related Posts

वेळोवेळी रखवालदारच जर चोरी करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा..
राजकारण

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

May 2, 2024
400 कोटी रुपये खर्चूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने त्यांनी ‘तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा’ नितीन गडगरी
दिल्ली

400 कोटी रुपये खर्चूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने त्यांनी ‘तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा’ नितीन गडगरी

November 9, 2022
महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंतांकडे मागणी
राजकारण

महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंतांकडे मागणी

October 18, 2022
राजकारण

पि. के. महाजन यांची समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी निवड

September 12, 2022
Uncategorized

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नेत्रविकार होणार दूर; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनंतर सर्व शाळांमध्ये नेत्र तपासणीला सुरूवात

September 12, 2022
Next Post

पि. के. महाजन यांची समता परिषद शहर कार्याध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!