कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे दिवाळी सणाचे मोठे गिफ्ट : एक पगार बोनस म्हणुन जाहीर ! मुख्यमंत्र्याने केली मोठी घोषणा .
दिवाळी तसेच ईद सणानिमित्त कर्मचाऱ्यांना सण अग्रिम तसेच बोनस जाहीर करण्यात येते .सदरची रक्कम बिनव्याजी असल्याने , कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये...






