पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे सप्टेंबर २०२२ अखेर सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, माजी नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे, सरचिटणीस अभिमान भोसले, कोषापाल नितीन समगीर, उपाध्यक्ष मनोज माछरे, चारुशीला जोशी, कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.







