महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा झाला.
पिंपरी, दि. १२ सप्टेंबर २०२२ :- महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा झाला. याकरिता महापालिकेच्या सर्व यंत्रणेने समन्वयाने...