• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
June 18, 2025
in आपले शहर
0
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
0
SHARES
0
VIEWS

टाळ- मृदुंगांच्या निनादात मुख्यमंत्र्यांचे करण्यात आले स्वागत

पिंपरी. १८ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने टाळगाव चिखली येथे उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील आलाजीबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृह व कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज उत्साहात पार पडले,तसेच त्यांनी संतपीठ येथील विविध विभागांना भेट देत प्रकल्पांचे कौतुक केले.या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारती, अमित गोरखे, महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठचे अध्यक्ष शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, संतपीठ संचालक मंडळातील डॉ.सदानंद मोरे, संदीप खोत, तानाजी नरळे, संगिता बांगर, ह.भ.प. राजू महाराज ढोरे, डॉ.स्वाती मुळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक नामदेव ढाके, सुनिल लोखंडे, विकास डोळस, सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, दिनेश यादव, साधना मनेकर, अश्विनी जाधव, स्विनल म्हेत्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे संतपीठामध्ये टाळ-मृदुंगांच्या निनादात अशा गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्षास भेट दिली,संतपीठातील विद्यार्थ्यांनी “आजी आनंद उरे, मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा, लाल मातीचा गडी रांगडा” या गीतांचे समुह गायन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष आणि पंडित अरविंद मुळगांवकर तबला कक्ष येथे भेट दिली. विद्यार्थ्यांचे पखवाज वादनाचे व तबला वादनाचे कौशल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. या प्रसंगी संतपीठ प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत तसेच संतपीठाचे महत्त्व सांगणारी विद्यार्थ्यांची नाटीका मुख्यमंत्री फडणवीस यांना दाखवण्यात आली. संचालक मंडळातील डॉ.सदानंद मोरे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना संतपीठाची माहिती दिली. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने असे संतपीठ उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांना संत साहित्य देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. मुख्यमंत्र्यांचा अनोखा सन्मान..संतपीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा, पगडी, उपरणे, भक्ती आणि नामस्मरणाचे प्रतीक असणारा वीणा, चिपळ्या देऊन अनोखा पद्धतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते अक्षर संस्कार या इंग्रजी, मराठी, हिंदी अशा विविध भाषेतील संत साहित्य पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. …….मुख्यमंत्र्यांकडून मुलांचे कौतुक…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतपीठातील गायन कक्षातील मुलांचे विशेष कौतुक केले. तुम्ही सर्वजण खूपच छान व सुंदर गाणे म्हणला आहेत,तुमच्या सर्वांचे कौतूक वाटत आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. या मुलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्र देखील काढले. …….वृक्षारोपण करून १ लाख ५० हजार वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ….पिंपरी चिंचवड महापालिकेने पिंपरी चिंचवड शहरात १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ संतपीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अजानवृक्ष वृक्षाचे रोपण करून करण्यात आला.

Views: 58
Previous Post

आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी

Next Post

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!