• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांचे ‘धक्का तंत्र’

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 6, 2025
in आपले शहर
0
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांचे ‘धक्का तंत्र’
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी-चिंचवडमध्ये आप व उबाठा शिवसेनेला मोठे खिंडारपिंपरी-चिंचवड भाजपमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’

आप’चे माजी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे तसेच शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख प्रदीप महाजन भाजपमध्ये दाखल

पिंपरी, ५ मे – पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यासह ‘आप’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख प्रदीप महाजन यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) दाखल झाले आहेत.या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार हेमंत रासने, आमदार उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.‘आप’मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे :चेतन बेंद्रे, नारायण भोसले, प्रकाश परदेशी, अरुणा सीलम, दत्तात्रय काळजे, जयदीप सूर्यवंशी, कुणाल वाकटे, धनंजय पिसाळ, सुखदेव कराळे, शुभम यादव, अशुतोष शेलके, अतुल ठाकरे, वैभव पाटणकर, नितीश काळे, हरीश जाधव, अक्षय गावंडे, विनील देवरे, सोहन नऱ्हकडे, महेंद्र नागवडे, विपुल घोलप, राहुल नाईक, किरण उघळे, सागर वाघमारे, रुपेश महाडिक, प्रसाद मोरे, श्रीराज पठाण, थोंबरे, गंगा चौधरी, रमेश बन्सोड, सोनार, संकते भोसले, हार्दिक गायकवाड, आरजे जाधव, मनोहर चिकले, मोहन जाधव, जनार्दन कदम, सर्जेराव देखणे, सुमित राक्षे, ठकसेन निकम, अथर्व धावळे, ओम पवार, महेश काळे, सुने बोडारे, यशोधन देशमुख, अर्पित सुतार, विशाल डोंगरे, मोसिन गडकन, सूरज बन्सोडे, शिवकुमार गुप्ता, शंकर बाबू, स्वप्नील बेंद्रे, संदीप काशीद, सचिन नागवाड, सतीश सीलम, रामकृष्ण सीलम, प्रकाश तिर्खुंडे.शिवसेना (उबाठा) गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे :प्रदीप महाजन, देवानंद कापरे, अमोल बोंबले, सुनील साबळे, स्वप्नील ढोमसे, महेश देबडवार, प्रशांत कोतूर, रवी अंबाडकर, आशिष यादव, संजय अंबाडकर, अतुल देवाडीकर, संजय कुलकर्णी, जालिंदर झिंजुरके, मनीष आढाव, अशोक मामीडवार, विवेक मामीडवार, कल्पेश मद्रेवार, अविनाश देवशेटवार, अनिल देवशेटवार, संतोष नलदकर, संतोष गादेवार, दत्ता कामठाणे, कमलेश बंडेवार, संजय वट्टमवार, डॉ. गिरीश गंधेवार, व्यंकटेश महाजन, ज्ञानेश मानकुलवार, नितीन अंजीकर, नितीन भावटणकर, लक्ष्मीकांत कोले, सुनील मरुडवार, राहुल डाचावार, श्रीस्वरूप जोशी, अनिल राठी, डॉ. प्रशांत देशमुख, अवताडे, विजय शहाणे, राजेश घुंगाडे, संदीप अर्थमवार, नरेश कोटगिरे, प्रणिता मद्रेवार, दीपा कामठाणे, सुप्रिया देवशेटवार, अपर्णा देबडवार, गीता कोट्टर, प्रथम महाजन, निखिल शहाणे, अजय पाटील, उज्वला महाजन, प्रशांत देशपांडे.या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील आम आदमी पार्टी आणि शिवसेना (उबाठा) गटाला मोठा फटका बसला असून, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संघटनात्मक बळात वाढ झाली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढवण्यासाठी ही भर महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Views: 73
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिलांचे बचत गटांच्या महिलांकडून वाटप सुरू

Next Post

लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप — आमदार शंकर जगताप

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप — आमदार शंकर जगताप

लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप — आमदार शंकर जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!