• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महायुतीला हद्दपार करा – कलाटे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 9, 2024
in आपले शहर
0
महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महायुतीला हद्दपार करा – कलाटे
0
SHARES
1
VIEWS

राहुल कलाटेंसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार

पिंपरी, ता. ९ : यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्याची लढाई आहे. निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा देणारा असेल. सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक व महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा एल्गार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला.

शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे, पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमूख केशरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, युवासेना प्रमुख चेतन पवार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर संघटिका अनिता तुतारे, वैशाली मराठे, तुषार नवले, अनंता कोऱ्हाळे, अमोल निकम, संतोष पवार, संतोष सौंदणकर, वैशाली कुलथे, कुदरत खान, युवराज दाखले, संदीप भालके यांच्यासह विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. वाघेरे म्हणाले, सामान्य व्यक्ती, राज्य ते संबंध देश स्तरावर प्रचंड आदर, आपुलकी असणारे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. केशरी पाटील म्हणाले, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक आता जीवाचे रान करतील. चेतन पवार म्हणाले, इडा पिडा जाऊदे बळीचे राज्य येऊ दे या म्हणीप्रमाणे या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणू.प्रतिक्रियामहाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्राणपणाने काम करतो आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते प्रत्येक शिवसैनिकांच्या त्यागाची सन्मानजनक परतफेड करतील याचा मला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने सत्तेत येणार आहे. त्यानंतर एकदीलाने काम करून महापालिकाही आपण काबीज करू – राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षउद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा २० तारखेला शहरातील शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानातून करेकट कार्यक्रम करू बदला घेतील- ऍड. सचिन भोसले-शहरप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

Views: 123
Previous Post

अजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा-20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे आवाहन

Next Post

राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोलकोल्हेंची बाईक रॅली

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महायुतीला हद्दपार करा – कलाटे

राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोलकोल्हेंची बाईक रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!