• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

चिंचवड विधानसभेत वातावरण पूर्णपणे फिरलंय !

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 7, 2024
in आपले शहर
0
चिंचवड विधानसभेत वातावरण पूर्णपणे फिरलंय !
0
SHARES
8
VIEWS

पिंपळे सौदागर मध्ये आवाज घुमला “शंकर भाऊ जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”

शंकर जगताप यांच्या गावभेट दौऱ्यास दणदणीत प्रतिसाद !

महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांची प्रचारात मुसंडी!

चिंचवड : (प्रतिनिधी), 6 नोव्हेंबर 2024 – चिंचवड विधानसभा मतदार मतदारसंघातील भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा बुधवारी पिंपळे सौदागर भागात गावभेट दौरा झाला. यावेळी आयोजित गावभेट दौऱ्या दरम्यान पदयात्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्यने त्यात सामीलही झाले.माजी नगरसेवक नाना काटे, शत्रुघ्न (बापू) काटे, केशव घोळवे,निर्मला कुटे, शंकर काटे, प्रकाश झिंजुर्डे, भानदास काटे, उन्नती फाउंडेशनचे संजय भिसे, जगन्नाथ काटे, जयनाथ काटे, अनिल काटे, कैलास कुंजीर, शेखर कुटे, बाळासाहेब काटे, चंद्रकांत काटे, पोपट काटे, विकास काटे, दीपक नागरगोजे, गिरीश जाचक, अतुल पाटील, महेंद्र झिंजुर्डे, नानासाहेब निवृत्ती काटे, निलेश काटे, बाळासाहेब चौधरी, राजेंद्र जयस्वाल, विजय भिसे, सोमनाथ काटे, राजाराम काटे, संतोष काटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे भागवत झोपे, रमेश वाणी, संकेत कुटे यांच्यासह पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.सकाळच्या सत्रात हिंद कॉलनी, यशवंत नगर, श्री स्वामी समर्थ कॉलनी, बापूसाहेब शिंदे कॉलनी, विश्वशांती कॉलनी, काटे वस्ती, भिसे पार्क या भागातुन गाव भेट दौरा करत पदयात्रा काढण्यात आली. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” “शंकर भाऊ जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी पिंपळे सौदागर परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. गाव भेटी दरम्यान घरोघरी महिलावर्गाकडून त्यांचे औक्षण करण्यात आले.चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात निष्ठेने कार्यरत असलेले आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध विकासकामांमुळे चर्चेत आलेले स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपळे सौदागर भागात विकासाची गंगा आणली. त्यामुळे हा परिसर पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखला जावू लागला.दरम्यान, सर्व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधताना शंकर जगतापांनी निवडून आल्यानंतर लगेचच या भागातली प्रलंबित विकास कामे पूर्ण करून देणार असल्याचे आश्वासन दिले. यापुढे नागरिकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनीही आपले पूर्ण समर्थन शंकर जगताप यांनाच असून त्यांनाच मत देणार असल्याचे जाहीर केले.उमेदवार शंकर जगताप यांनी विठ्ठल झिंजुर्डे, वसंत काटे, सागर भिसे, शांताराम काटे, कालिदास काटे, भानुदास काटे, नारायण काटे, कुंदन जाचक, बाळा जाचक, गिरीश जाचक, सौरभ जाचक, चंद्रकांत मुरकुटे, उत्तम कुंजीर, प्रसाद शिंदे, कपिल कुंजीर, निलेश कुंजीर, संतोष नवले, राम काटे, प्रवीण कुंजीर, अजय कुंजीर, माजी नगरसेविका सुभद्रा जगताप, संदीप काटे, निलेश काटे, केतन काटे, प्रसाद घणवटे, महेंद्र झिंजुर्डे, नारायण काटे, मल्हारी कुटे, उमेश काटे, शाम काटे, रमेश काटे, बबन झिंजुर्डे, अनिल काटे, नामदेव भिसे यांच्यासह पिंपळ सौदागर मधील ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या.—————————-पिंपळे सौदागर प्रभागासाठी स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनीताई जगताप यांच्या आमदार निधीतून विविध सोसायट्यांमध्ये विद्युत सोलार सिस्टीम बसविण्यात आले. तसेच सोसायट्यांमधील पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी बोअरवेल घेण्यात आल्या. आरक्षण क्र.३६१ येथील आरक्षित ५० गुंठे जागेत विद्यार्थ्यांकरिता वाहतूक नियमांचा अभ्यास होण्याकरिता चिल्ड्रन ट्राफिक पार्क उभारण्यात आले. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून लिनीअर गार्डनची यशस्वी संकल्पनाही राबविण्यात आली, अशी माहिती शंकर जगताप यांनी दिली.

Views: 128
Previous Post

महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा कायापालट केला – नितीन काळजे यांचे प्रतिपादन

Next Post

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!