• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाचे पत्ते:-

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 24, 2024
in आपले शहर
0
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
0
SHARES
5
VIEWS

१९५- जुन्नर विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी घाडगे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३७१५७९७), पंचायत समिती कार्यालय, जुन्नर, ई-मेल- aro195junnar@gmail.com),

१९६- आंबेगाव विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे (मो. क्र. ९४२३११६६११) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, आंबेगाव, ई-मेल- aro196ambegaon@gmail.com, aaro196ambegaon@gmail.com असा पत्ता आहे.

१९७- खेड आळंदी विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे (भ्र. ध्व. ९८५०७२२०३०), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, पहिला मजला, उपविभागीय कार्यालय, खेड(राजगुरूनगर) ई-मेल- aro197khed@gmail.com, aaro197khed@gmail.com,

१९८- शिरूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर (भ्र. ध्व. ९४०४६४१०२०), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जुना अहमदनगर-पुणे रस्ता, शिरूर ई-मेल ro198shirur@gmail.com असा पत्ता आहे.

१९९- दौंड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला (भ्र. ध्व. ७६२०४४८००१), पत्ता- तहसील कार्यालय, दौंड, ई-मेल sdodaund2023@gmail.com,

२००- इंदापूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे (भ्र.ध्व. ७०२१२९७४६३) पत्ता- तहसील कार्यालय, इंदापूर, ई-मेल slao1pune@gmail.com,

२०१- बारामती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर (भ्र.ध्व. ७४९९८१८४४७) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती ई-मेल sdobaramati12@gmail.com असा पत्ता आहे.

२०२- पुरंदर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे (भ्र. ध्व. ८४०८०८९३७६), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, उपविभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड, ता.पुरंदर ई-मेल sdopdp2013@gmail.com,

२०३- भोर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात (भ्र.ध्व. ८८३०३३३७४८), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर, ई-मेल sdobhor@gmail.com) असा पत्ता आहे.

२०४- मावळ विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले (भ्र.ध्व. ७०२००४६४६१), पत्ता- तहसील कार्यालय, वडगाव मावळ, ई- मेल sdomaval@gmail.com,

२०५- चिंचवड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (भ्र. ध्व. ९४२२९४३५४९), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव, पुणे, ई-मेल 205chinchwadelc@gmail.com,

२०६- पिंपरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना यादव (भ्र.ध्व. ९७६७२१८९०१), पत्ता- डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं. २६, निगडी, पुणे, ई-मेल 206pimpriac2014@gmail.com असा पत्ता आहे.

२०७- भोसरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे (भ्र. ध्व. ९०११०३३००७), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर नं. १८, पूर्णानगर, चिखली, पुणे, ई-मेल 207bhosari2013@gmail.com,

२०८- वडगांव शेरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर (मो. क्र. ९८२२८७३३३३), पत्ता- सहाय्यक आयुक्त कार्यालय, येरवडा-कळस-धानोरी झोनल कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे, ई-मेल 208vadgaonsheri2024@gmail.com असा पत्ता आहे.

२०९- शिवाजीनगर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते (भ्र. ध्व. ९४०४९७९३४९) पत्ता- साने गुरुजी ग्रंथालय, दुसरा मजला, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे, ई-मेल 209shivajinagar@gmail.com, २१०- कोथरूड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे (भ्र. ध्व. ८६६८४३७२५७), पत्ता- कै. अनुसयाबाई खिलारे शाळा, एरंडवणे, पुणे, ई-मेल aro210kothrud@gmail.com असा पत्ता आहे.

२११- खडकवासला विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने (भ्र. ध्व. ७३५०५३०३३३), पत्ता- पहिला मजला, एस.के.एन.एस.एस.बी.एम. इमारत, सिंहगड कॉलेज कॅम्पस, मध्यवर्ती ग्रंथालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, पुणे ई-मेल sdopune@gmail.com,

२१२- पर्वती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार (भ्र. ध्व. ९४२३४६२५५५), पत्ता- दुसरा मजला, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, सारसबागेजवळ, पुणे, ई-मेल ro212parvati@gmail.com असा पत्ता आहे.

२१३- हडपसर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे (भ्र. ध्व. ९१५८८६२९२७), पत्ता- पुणे महानगरपालिकेचे विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, माळवाडी, हडपसर, पुणे, ई-मेल 213hadapsarac@gmail.com,

२१४- पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे (भ्र.ध्व. ९५९५६५६५७७), पत्ता- भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या सभागृह, पीडब्ल्यूडी उपविभाग क्र. ५, तिसरा मजला, असेरनल प्लॉट, सागर प्लाझा समोर, पुणे कॅम्प, पुणे, ई-मेल 214punecant@gmail.com, असा पत्ता आहे.

२१५- कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते (भ्र.ध्व. ९६०४१४६१८६) या निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटजवळ, ई-मेल ero215kasba@gmail.com) असा आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मिनल कळसकर यांनी दिली आहे.

Views: 135
Previous Post

चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारची मतदान केंद्रे निश्चित

Next Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणाबाबतची माहिती निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणाबाबतची माहिती निवडणूक कार्यालयास देणे बंधनकारक- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!