• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

भोसरी विधानसभेत यंदा भाकरी फिरनारच- सचिन काळभोर

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
October 18, 2024
in आपले शहर
0
भोसरी विधानसभेत यंदा भाकरी फिरनारच- सचिन काळभोर
0
SHARES
0
VIEWS

प्रतिनिधी भोसरी विधानसभा दि. १७ ऑक्टोंबर २०२४ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमेवर स्वाक्षरी करून आंबेडकरी समुदायच्या भावना दुखावल्यानंतर संविधान भवनाची निविदा प्रक्रिया सुरु असताना घाईघाईने आयुक्तांना हाताशी धरूनफसवे भूमिपूजन केल्याने आमदार महेश लांडगे यांनी आंबेडकरी मतदारांचारोष अधिकच ओढवून घेतला आहे.म्हणून येत्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी पक्षाकडून सचिन काळभोर यांनाउमेदवारी मिळावी आणिया विधानसभेला ते भोसरी विभागाची “भाकरी” नक्कीच फिरवूनदाखवणार असा विश्वास देतभारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच भारतीय जनता पार्टी शहरअध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांना भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी म्हणूनआपण मागणी केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीससचिन काळभोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.या संदभ्रात पक्षाला देखिल निवेदन दिल्याचे त्यांनी सांगीतले आहे.त्रिवेणी नगर येथील स्पाईन रोड रस्ता रुंदीकरण करण्यात आले त्यानंतर त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण मध्ये जागा भूखंड तसेच घर गेलेल्या नागरिकांवर अन्याय करण्यात आला असून बाधित नागरिकांना भूखंड देण्यात आलेला नसून ज्याच्या जागा क्षेत्र कमी अथवा जास्त रस्तारुंदीकरण मध्ये गेल्या आहेत त्यांना सव्वा गुंठा जागा देण्यात आली असून यात काही ठिकाणी अन्याय झाला असून त्या संदर्भात पाठपुरावाकरण्यात येणार आहे. नियमानुसार जागा भूखंड देण्यात आला नसून आमदार ह्यांनी वैयक्तिक पातळीवर दुश्मनी काढली आहे असे काळभोर यांनी सांगीतले.पूढे ते बोलले की भोसरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी मोरया गोसावी संस्थानंच्या मालकी हक्क असलेली जमीन भूखंड स्थानिक गावगुंडानी बळकावून त्या ठिकाणी बंगले बांधले असून त्या संदर्भात पाठपुरावा करण्यात येणार आहे. चिखली, मोशी, भोसरी, चर्‍होली या भागात मोरया गोसावी संस्थानंच्या करोडो रुपये किमतीच्या जमीन भूखंड गावगुंड ह्यांनी बळकावून ताब्यात घेऊन साठेखत करून खरेदी विक्री व्यवहार केले.संदर्भात कारवाई व्हावी या करिता ते प्रयत्न करणार असून या गावगूंडांचा पाठीराखा कोण हे लोकांसमोर येईल.यावेळी काळभोर यांनी पुढील काहीप्रश्नांच्या निरसनासाठी पक्षाने आपल्यालाउमेदवारी द्यावे असे म्हटले आहे ते प्रश्न या प्रमाणे आहेत.०१) निगडी येथील पी सी एम सी कॉलनी येथील धोकादायक इमारतीमधील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करुन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. ०२) निगडी येथील सेक्टर २२ मधील पात्र लाभार्थी ९२० नागरिकांना जवाहरलाल नेहरूपुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारत मधील घर देण्यात यावे.०३) पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोनसंरक्षण क्षेत्रातील बाधित क्षेत्र ५०० मीटर करण्यात यावे. ०४) निगडी येथील आण्णा भाऊ साठे वसाहत येथील ५६० कुटुंबास मुलभूत सुविधाउपलब्ध व्हाव्यात. ०५) सेक्टर २२ ह्या ठिकाणी संग्राम नगर फातीमा नगर तसेच आजूबाजूच्यापरिसरातील पावसाचे पाणी निचराहोत नाही. ०६) सेक्टर २२ निगडी अमरधाम स्मशान भूमी तसेच मुस्लिम दफनभूमीमध्ये अत्याधुनिककरून सुविधा उपलब्ध करूनदेण्यात याव्यात. या व अशा अनेक बाबींवर आमदार कित्येक वर्ष उपाय शोधत नाही अशा सर्व बाबींवर जर पक्षाने टिकीट दिले तर लवकरात लवकर मी उपाय करून दिखवीन असे सचिन काळभोर यांनी सांगीतले.

Views: 131
Previous Post

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा सीमा आढावा बैठक संपन्न

Next Post

भोसरी विधानसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी न देवून सर्व सामान्यकार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी पक्षाने केला अन्याय?

Related Posts

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आपले शहर

प्रारूप मतदार यादीवरील येणाऱ्या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

November 12, 2025
Next Post
भोसरी विधानसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी न देवून सर्व सामान्यकार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी पक्षाने केला अन्याय?

भोसरी विधानसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी न देवून सर्व सामान्यकार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी पक्षाने केला अन्याय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!