• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home मावळ

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 18, 2024
in मावळ
0
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली.
0
SHARES
0
VIEWS

मावळ प्रतिनिधी आज दिनांक 18 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवही मध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती नोंदवली जात असून यामध्ये दिनांकासह नामनिर्देशन पत्र नेणाऱ्या उमेदवाराचे  नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, उमेदवाराच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी नामनिर्देशन पत्र घेत असल्यास त्या व्यक्तीचे नाव, राजकीय पक्षाचे नाव,  भ्रमणध्वनी क्रमांक, आदी बाबींची नोंद केली जात आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन त्यास  नामनिर्देशन पत्राची प्रत दिली जात आहे.   आजसुमारे 27 व्यक्तीनी एकुण 49   नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.  नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी  नोंदविलेल्या माहितीचा  तपशील :- अजय हनुमंत लोंढे (पिंपरी, अपक्ष), दादाराव किसन कांबळे (चिंचवड, अपक्ष), प्रशांत रामकृष्ण भगत (उरण, भारतीय जवान किसान पार्टी), मुकेश मनोहर अगरवाल (कामशेत, अपक्ष), रफिक रशीद कुरेशी (पिंपरी, बहुजन समाज पक्ष), डॉ.राजेश यशवंतराव नागोसे (पिंपरी, राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी), विष्णू रामदास रानमारे (थेरगाव, अपक्ष), विनायक निवृत्ती पाटील (निगडी, अपक्ष), सुरज चंद्रकात गायकवाड (निगडी, अपक्ष), हजरत इमामसाहब पटेल (काळेवाडी, अपक्ष), विजय विकास ठाकूर (पनवेल, अपक्ष), मनोज भास्कर गरबडे (पिंपरी, अपक्ष), यशवंत विठठल पवार (कर्जत, क्रांतीकारी जयहिंद सेना), महेशसिंग नारायणसिंग ठाकूर (वाघबीळ ठाणे, धर्मराज्य पक्ष), गोंविद गंगाराम हेरोडे ( निगडी, बहुजन मुक्ती पार्टी), वर्षा आर्यभाणु भुताळे (देगलुर नांदेड, दिल्ली जनता पार्टी), उमाकांत रामेश्वर मिश्रा (सोमाटणे फाटा मावळ, अपक्ष), डॉ.मिलिंदराजे दिगंबर भोसले (थेरगाव, अपक्ष), रहिम मैनुददीन सय्यद (पिंपरी, आझाद समाज पार्टी), लक्ष्मण सदाशिव अढाळगे (पनवेल, अपक्ष), मधुकर दामोदर थोरात (पनवेल, अपक्ष), सु्भाष गोपाळराव बोधे (दापोडी, जनता दल धर्मनिरपेक्ष), राजेंद्र मानसिंह छाजछिडक (बोपखेल, राष्ट्रीय वाल्मीकी सेना भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी  राष्ट्रीय संयुक्त आघाडी), दत्तात्रय भगवंत वाघेरे (पिंपरी, अपक्ष व शिवसेना उबाठा), तुषार दिगंबर लोंढे (चिंचवड , बहुजन भारत  पार्टी), राहुल निवृत्ती मदने (चिंचवड, बहुजन समाज पार्टी), सोमनाथ दत्तात्रय कुदळे (पिंपरी, अपक्ष) 

Views: 124
Previous Post

वंचित बहुजन आघाडी चे गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार, प्रा. हितेश मडावी यांच्या प्रचारार्थ लिंना जी रामटेके डोअर टु डोअर …

Next Post

40 ते 50 डिग्री सेल्सियस दरम्यान पुढील उष्णतेच्या लाटेसाठी तयार रहा.

Related Posts

No Content Available
Next Post
वेळोवेळी रखवालदारच जर चोरी करत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा..

40 ते 50 डिग्री सेल्सियस दरम्यान पुढील उष्णतेच्या लाटेसाठी तयार रहा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!