• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

उल्लेखनिय कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून सत्कार..

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
January 21, 2024
in आपले शहर
0
उल्लेखनिय कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून सत्कार..
0
SHARES
12
VIEWS

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ जानेवारी २०२४, मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे हस्ते उल्लेखनिय कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून सत्कार करण्यात आला.१) सांगवी पोस्टे गु.र.नं.६१३ / २०२३ आर्म ॲक्ट ३ (२५) या गुन्हया तपासाचे अनुषंगाने संशयीत इसम नामे १) हरीष काका भिंगारे वय ३४ वर्षे धंदा चालक रा. औंध रोड आंबेडकरनगर चंद्रमणी संघ पुणे २) गणेश बाळासाहेब कोतवाल वय ३० वर्षे धंदा चालक रा. समर्थनगर नवी सांगवी ३) शुभम जगन्नाथ पोखरकर वय३० वर्षे रा. स्टेट बँकनगर पंचवटी पाषाण पुणे ४) अरविंद अशोक कांबळे वय ४२ वर्षे धंदा- शेती रा. मु. पो. पौड ता. मुळशी जि. पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून दोन पिस्टल व ५ राऊंड असे एकूण २,०२,५००/-रुकिंमतीचे ४ पिस्टल व १० काडतूस जप्त केले. सदरची कामगिरी युनिट २ कडील पोनि श्री. जितेंद्र कदम, पोउनि गणेश माने, पोलीस अंमलदार सपोफौज शिवानंद स्वामी, नामदेव कापसे, अतिष कुडके, अजित सानप, जमीर तांबोळी यांनी केलेली आहे.

२) सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं- ६३१ / २०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेजचे आधारे आरोपी १) आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार, वय – १९ वर्षे, रा-खडकी स्मशानभुमी जवळ, रेल्वे पटरी समोर, महादेववाडी, खडकी, पुणे २) अक्षय अशोक मुरकुटे, वय – ३१ वर्षे, रा- मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे ३) धिरज गोपाळ गवळी, वय-३१ वर्षे, रा- घर नंबर ४२७, गवळीवाडी, खडकी, पुणे यांना दाखल गुन्हयात निष्पन्न करुन चोरीचा माल विकत घेणारे सोनार १) गणपत जवाहरलाल शर्मा, वय – ४४ वर्षे, धंदा-अभिषेक ज्वेलर्स रा मांगल्य सोसायटी, एल्फिस्टन रोड, खडकी, पुणे, २) दर्शन रमेश पारिख, वय – ३२ वर्षे, धंदा-रमेश ज्वेलर्स रा- ४०३, निताकॉर्नर, खडकी, पुणे, ३) सुरज भानसिद्धराम अग्रवाल, वय ७८ वर्षे, रा- गणेश ज्वेलर्स, खडकी, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकुण २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. तसेच इतर १३ जबरी चोरीचे गुन्हे उघडकिस आणले. सदरची कामगिरी युनिट ४ चे वपोनि श्री. संतोष पाटील, पो उप निरीक्षक गणेश रायकर, पोलीस अंमलदार मोहम्मद नदाफ, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे यांनी केलेली आहे.३) हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर २०७४ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ आय. टी. ॲक्ट ६६(ड) मध्ये ऑनलाईन फसवणूक करण्याचे उददेशाने मोबाईल धारक यांना व्हॉटसॲप मेसेजव्दारे व टेलिग्राम आयडी वरुन गुगल मॅपवर वेगवेगळया हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना रिव्हु व रेटींग देणेचा जॉब असल्याचे सांगून त्या अनुषंगाने वेगवेगळे टास्क देवून गुंतवणूकीतून संबंधीतांची फसवणूक करणा-या टोळीचा परराज्यातील इंदोर, रतलाम, भोपाळ, राजस्थान, जयपूर, उदयपूर, भिलवाडा, बरोडरा, पाटणा येथे माग घेवून टोळीतील एकुण १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांचेकडे केलेल्या अधिक तपासामध्ये १६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी युनिट ४ कडील वपोनि श्री. शंकर आवताडे, सपोनि श्री.अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार प्रविण दळे, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंढे, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे यांनी केलेली आहे.४) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ८०० / २०२३, भा.द.वि. कलम ३०२, २०१ मधील मयत इसमाचे हातावरील बंजारा अशा गोंदणवरुन मयताची ओळख पटवून खूनाचे गुन्हयातील आरोपी १) दशरथ ऊर्फ सोनू जयराम आडसुळ, वय २१ वर्षे, रा. मु.कामठा, पोस्ट आपसिंगा, ता. तुळजापुर, जि. धाराशिव २) विष्णु अंगद राऊत, वय २९ वर्षे, रा. मु. पो. नालवंडी, ता. व जि. बीड यास बोईसर जि. पालघर ३) बळीराम वसंत जमदाडे, वय ३५ वर्षे, रा. मु. कामठा, पोस्ट हापसिंगा, ता. तुळजापुर, जि. धाराशिव यांना निष्पन्न करुन अटक करण्यात आली. सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहा. पो. निरी. एच.व्ही.माने, पोलीसअंमलदार पी.पी. तापकिर, जी.डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही.टी. गंभिरे, एन. बी.गेंगजे यांनी केलेली आहे.५) म्हाळूंगे एमआयडीसी पो.स्टे गु.र.नं.८६५ / २०२३ भादवि कलम ४५४,३८० मधील अज्ञात आरोपी १) अमिर शब्बीर शेख, वय २५ वर्षे रा. से. नं. २५ निगडी प्राधिकरण, २) सोहेल शफीक पठाण, वय २३ वर्षे रा. खंडोबा मंदीर पायथा, निमगाव ता.खेड जि.पुणे यास निष्पन्न करुन त्यांचे ताब्यातून १ किलो ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच रोख रक्कम असा एकुण ४५,३३,४००/- माल मुददेमाल हस्तगत करण्यात आला.त्याचप्रमाणे म्हाळूंगे, चाकण, तळेगांव, तळेगांव एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी येथे दाखल असलेले एकुण १८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वपोनि श्री. वसंत बाबर, पोउनि विलास मच्छिंद्र गोसावी, पोलीस अंमलदार संतोष काळे, किशोर सांगळे, संतोष वायकर, शिवाजी लोखंडे, अमोल माटे यांनी केलेली आहे.वरील उल्लेखनिय कामगिरी बद्दल मा. श्री. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे आढावा बैठकीमध्ये अशाच प्रकारे भविष्यात देखील असेच उत्कृष्ट कामगिरी कराल याबाबत वरील नमुद अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून गौरविण्यात आलेले आहे.

Views: 134
Previous Post

आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश- राज्य शासनाच्या प्रशासन विभागाची घोषणा

Next Post

भारतीय बौद्ध महासभेच्या गेवराई तालुका संरक्षण सचिव पदी सुर्यवंशी अतुल अशोक यांची निवड…

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
भारतीय बौद्ध महासभेच्या गेवराई तालुका संरक्षण सचिव पदी सुर्यवंशी अतुल अशोक यांची निवड…

भारतीय बौद्ध महासभेच्या गेवराई तालुका संरक्षण सचिव पदी सुर्यवंशी अतुल अशोक यांची निवड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!