• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

टाटा मोटर्स कुपोषणा विरोधात लढण्‍यासाठी समुदायांना सक्षम करत आहे ,दृढनिश्‍चय व परिवर्तनाची कथा…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 15, 2023
in आपले शहर
0
टाटा मोटर्स कुपोषणा विरोधात लढण्‍यासाठी समुदायांना सक्षम करत आहे ,दृढनिश्‍चय व परिवर्तनाची कथा…
0
SHARES
28
VIEWS

पुणे – पुण्‍यातील मोठ्या प्रमाणात वंचित व्‍यक्‍ती राहणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्‍ये 2014 पासून बाल कुपोषण व दारिद्र्यते विरोधातील मूक संघर्ष सुरू आहे. सामाजिक जबाबदारीप्रती कटिबद्धतेसाठी ओळखणारी जाणारी टाटा मोटर्स या परिवर्तनात्‍मक बदलामागे प्रेरकशक्‍ती आहे.समाजातील सर्वात वंचि7त व्‍यक्‍तींना सक्षम करण्‍याचे, तसेच त्‍यांना बाल कुपोषणाविरोधात शाश्‍वत पद्धतीने लढण्‍यास मदत करण्‍याचे मिशन आहे. या उपक्रमामधील उल्‍लेखनीय कम्‍युनिटी लिंक वर्कर (सीएलडब्‍ल्‍यू) समीना शेख या आशेचा किरण ठरल्‍या आहेत. त्‍यांनी कुपोषित मुलांच्‍या मातांना गरिबी व कुपोषणाच्‍या दुष्‍टचक्रामधून बाहेर पडण्‍यास मदत करण्‍यासाठी सक्षम करण्‍याची गरज ओळखली. समीना यांनी कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.सर्व कुपोषित मुलांच्‍या माता आलेल्या पाच महिलांना ओळखत समीना यांचा या उपक्रमाच्‍या दिशेने प्रवास सुरू झाला. सूक्ष्‍म उद्योगाप्रती या महिलांमधील क्षमतांना पाहून त्‍यांनी आव्‍हानात्‍मक प्रवास सुरू केला. समीना यांनी काळजीपूर्वक त्‍यांची कागदपत्रे गोळा केली, नोकरशाहीसंदर्भातील अडथळ्यांना दूर केले आणि त्‍यांचे अर्ज भरले. यामध्‍ये त्‍यांना घवघवीत यश मिळाले. जवळपास 30 पात्र महिलांना त्‍यांचे घरगुती व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी जवळपास प्रत्‍येकी 10 हजार रूपयांचे आर्थिक साह्य मिळाले.या परिवर्तनात्‍मक उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सची सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, समीना शेख यांची समर्पितता आणि या उपक्रमाच्‍या यशामधून सक्षमीकरणाची परिवर्तनात्‍मक क्षमता दिसून येते. टाटा मोटर्समध्‍ये आमचा आमच्या सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍ती व समुदायांवर सखोल व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे. समीना यांच्‍या कार्यामधून समाजात स्थिरता, स्‍वावलंबीपणा व सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती आमची कटिबद्धतादिसून येते.या सक्षम लाभार्थी आता बांगड्यांची दुकाने, मासे विक्रेते, भाजीपाला विक्रेते व फुलांची दुकाने असे लघुस्‍तरीय उद्योग सुरू करण्‍यास सुसज्‍ज आहेत. या आर्थिक सक्षमीकरणामुळे या कुटुंबांना दारिद्र्यतेमधून बाहेर पडण्‍यासह स्थिर करत कुपोषणाविरोधात लढण्‍यास मदत झाली आहे. आज आमच्‍या प्रकल्‍पांतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ९६ टक्‍क्‍यांहून अधिक कुपोषित मुले स्वस्थ झाली आहेत, ज्‍यांच्‍यामध्‍ये उत्तम मोटर स्किल्‍स व उल्‍लेखनीय आकलन क्षमता दिसून येत आहे.यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्स एका वेळी एका सक्षम व्‍यक्‍तीसह समाजात सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍याप्रती उत्‍प्रेरक म्‍हणून कायम प्रयत्नरत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क -टाटा मोटर्स कॉर्पोरेशन्‍स: +91 22-66657613 indiacorpcomm@tatamotors.com

Views: 158
Previous Post

तळवडे येथील दुर्घटनाग्रस्त रुग्णांवर सुश्रुषा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आठ अतिरिक्त स्टाफनर्सची ससून सर्वोपचार रुग्णालयात नेमणूक.

Next Post

नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ – उदय सामंत        भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

नाट्य संमेलन ही सांस्कृतिक चळवळ - उदय सामंत भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!