• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली,

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
December 7, 2023
in आपले शहर
0
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली,
0
SHARES
8
VIEWS

पिंपरी, दि. ६ डिसेंबर २०२३ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.सन २०२३- २४ करिता काळेवाडी, पवनानगर, विजयनगर, किवळे मामुर्डी, रावेत येथील सेक्टर नं. २९, सिटी प्राईड शाळेलगतचा परिसर, म्हस्के वस्ती, शिंदे वस्ती, काळेवाडी, नढेनगर, कोकणेनगर व इतर परिसरात मुख्य जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. २ मधील अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामांवर कार्यवाहीसाठी लागणारी यंत्रसामृगी व मनुष्यबळ पुरविणेकामी तसेच मनपाचे नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी येथील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.चिखली सेक्टर क्रमांक १७ व १९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ई.डब्ल्यु.एस) गृहप्रकल्पामध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणेकामी येणाऱ्या खर्चास प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील गायकवाड नगर मधील १८.०० मीटर रुंद डी.पी रस्त्यांची उर्वरित स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्र. ८ मध्ये जलतरण तलाव विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. २४ किवळे येथील उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या मनपाच्या ताब्यातील जागेत भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्रमांक २ मधील बोऱ्हाडेवाडी व बनकरवस्ती परिसरात पावसाचे पाण्यासाठी आरसीसी पाईप लाईन टाकणे व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये गल्ल्यांचे कॉन्क्रीटीकरण विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच जल्लोष शिक्षणाचा २०२३ मधील विजेत्या शाळांना क्रीडा साहित्याची खरेदी करून पुरवठा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या क्ष किरण विभागातील डिजीटल रेडिओग्राफी सिस्टमसाठी जनरेटर खरेदी करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक ३ मोशी डुडुळगाव व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मधील मनपा इमारतीमध्ये फर्निचर व इतर देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी, दत्तवाडी व परिसरातील स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करणेकामी मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्रमांक १४ मध्ये स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्तीची व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच बिजलीनगर, दळवीनगर, चिंचवड, तानाजीनगर, केशवनगर व इतर परिसरात जलनि:सारण नलिका टाकणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. मनपाचे अ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करणेकामी तसेच मनपाच्या भाटनगर येथील लिंक रस्त्यावरील विद्युत दाहिनीचे तीन वर्षाकरिता चालन देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्रमांक १९ मध्ये रोड फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणेकामी तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीनुसार स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे प्रभाग क्रमांक १७ मधील वाल्हेकरवाडी, भोंडवेवस्ती इ. भागातील रस्त्यांची दुरूस्तीची कामे हॉटमिक्स पद्धतीने करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच मनपाच्या मालकीची चिंचवड येथील २००० चौ.मी मोकळी जागा तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबीर / ट्रांझीट कॅम्पकरिता भाडेतत्वावर उपलब्ध करून देणेबाबत मान्यता देण्यात आली.मौजे, चिखली प्राधिकरण येथील प्रभाग क्र. ११ मधील उपहारगृह (४ गाळ्यांचे) ताबे देणेबाबत तसेच प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, बिजलीनगर इत्यादी भागात आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच विविध भागात आवश्यकतेनुसार पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, चेंबर्स, पेव्हिंग ब्लॉक इ. दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.मनपाचे वायसीएमएच रुग्णालयासाठी आवश्यक लिनन साहित्य खरेदी करणेकामी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) व स्थापत्य आभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी यांचेसाठी सेवाप्रवेश पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Views: 161
Previous Post

महापालिकेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

Next Post

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी  जखमी रुग्णांची घेतली भेट

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!