रामा दशरथ सूर्यवंशी वय वर्ष 43 राहणार आडपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील बौद्ध उपासक यांचे दिनांक 18 नोव्हेंबर शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मित निधन झाले त्यांचा अंतिम संस्कार 19 नोव्हेंबर रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला अगदी कमी वयामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारलेली होती ते एक उत्कृष्ट टाइल्स डिझायनर होते त्यांना धार्मिक व सामाजिक सेवा करण्याची विशेष आवड होती आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर रामा तुमची आठवण येत राहीलरामा दशरथ सूर्यवंशी यांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार आहे त्यांची पत्नी एक मुलगा दोन मुली जावई पुतणे पुतण्या मामा मामी भाऊ भाऊजयसुप्रसिद्ध भीमशाहीर अनिरुद्ध सूर्यवंशी मराठवाडा फुले शाहू आंबेडकर कला प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांचे ते भाऊ होतेईश्वर त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच भावपूर्ण आदरांजली
आपले नम्र
शोकाकुलसूर्यवंशी परिवार शिंदे परिवार सदावर्ते परिवार अवचरमल बनसोडे परिवार