
महाराष्ट्र राज्य उप अध्यक्ष पदी प्रवीन खंडाळणे तर ढाणे जिल्हा अध्यक्ष पदी दुरगेश उघडे यांची निवड

राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ठाणे जिल्हाध्यक्षपदी दुर्गेश उघडे, शहराध्यक्षपदी मनोज कांबळे, सचिव पदी किरण देठे, राज्य उपाध्यक्षपदी प्रवीण खंडागळे, विद्यार्थी आघाडी राज्य उपाध्यक्षपदी रत्नशिल थोरात यांची निवड केली







