• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी-चिंचवडकरांची ‘भूमी अभिलेख’ साठी थांबणार पायपीट- ‘ती’ गावे पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी जोडण्यास राज्य सरकार सकारात्मक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व आमदार महेश लांडगे यांच्यात सविस्तर चर्चा

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
July 27, 2023
in आपले शहर
0
पिंपरी-चिंचवडकरांची ‘भूमी अभिलेख’ साठी थांबणार पायपीट- ‘ती’ गावे पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी जोडण्यास राज्य सरकार सकारात्मक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील व आमदार महेश लांडगे यांच्यात सविस्तर चर्चा
0
SHARES
21
VIEWS

पिंपरी| प्रतिनिधी भूमी अभिलेख कार्यालयातील कामांसाठी पिंपरी चिंचवडकरांची ‘हवेली कार्यालयात होणारी पायपीट थांबणार आहे. महापालिका हद्दीतील गावांचा समावेश आता हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत होण्याच्या हालचाली सुरू आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतीच त्या बाबत सकारात्मकता दर्शवली आहे. भाजपा शिरूर लोकसभा निवडणूक प्रमूख तथा आमदार महेश लांडगे यांनी या बाबत पाठपुरावा सुरू केला असून त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सुचना मंत्री विखे-पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालय येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी भूमी अभिलेखच्या मागण्यांबाबत आमदार लांडगे यांनी निवेदन दिले.भूमी अभिलेख कार्यालयातून शेत जमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भू-संपादनाची मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या मोजणी, खरेदी विक्री, वारसा वाटणी नोंदी आदींसह त्या संदर्भातील दाखले, नमुने देण्याचे काम केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काही गावांचा समावेश हवेली भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत येत होता. त्यामुळे नागरिकांना पुणे येथील कार्यालयात आपल्या कामांसाठी जावे लागते. या ठिकाणी काम न झाल्यास पुन्हा जावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा खर्च होत होता. मात्र आता नागरिकांची ही गैरसोय टळणार आहे.पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील काही गावांचा हवेली तहसील कार्यालय अंतर्गत समावेश होता. मागील काही कालावधीमध्ये सदर गावे पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्नीत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तहसीलशी संबंधीत कामांची होणारी नागरिकांची गैरसोय टळली आहे. त्याच धर्तीवर भूमी अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहेत. ही गावे भूमी अभिलेख कार्यालय पिंपरी- चिंचवड या कार्यालयाशी संलग्नील करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. त्यामुळे नागरिकांना जमीन मोजणीकरिता तसेच प्रॉपर्टी कार्डच्या या कामासाठी हवेली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची भौगोलिक दृष्ट्या गैरसोय टळेल, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली.याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून त्या बाबतचा प्रस्ताव त्वरीत सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.तसेच बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, च-होली, चोवीसावाडी, डूडूळगाव, मोशी, चिखली, देहू, किन्हई, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावे नगर भूमापन अभिलेख पिंपरी-चिंचवड कार्यालयाशी संलग्नीत करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.***प्रतिक्रिया:पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखाच्या घरात आहे. पूर्वी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे क्षेत्र लोकसंख्या कमी असल्याने सोयीचे होते. मात्र आता पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना भूमी अभिलेख संदर्भातील कामांसाठी पुण्यात जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी महसूलमंत्र्यांकडे पिंपरी-चिंचवडशी संबंधित गावे जोडण्याची मागणी केली. लवकरच या बाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

Views: 120
Previous Post

इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज-आयुक्त शेखर सिंह..शहरातील ईव्ही वापरासाठी महापालिकेचा ईव्ही रेडिनेस आराखडा तयार –

Next Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण…

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!