पिंपरी प्रतीनीधी: पीसीएमसी सी अँड टी प्रकल्पाचा वर्धापन दिन सोहळा अगदी आनंदात पार पडला कंपनीचे असिस्टंट मॅनेजर प्रतीक तावरे ,देविका शेळके मॅडम, अनिता मोरे, धनाजी शिंदे, आशिष साळुंखे ,अंकुश त्रिभुवन, गणेश शिंदे ,अविनाश थिटे, दीपक पाटोळे, अभिषेक गोवंडे, नानासाहेब गायकवाड व इतर अधिकारी पदाधिकारी व ग्रुपचे सर्व सफाई कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व कामगारांना यावेळी अल्पोपहार देण्यात आला प्रतीक तावरे सरांनी चांगले मार्गदर्शन केले धनाजी शिंदे यांनी सर्वांचेआभार मानले अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अभिषेक गोंवंडे यांनी मार्गदर्शक सूचना करून या कार्यक्रमाची सांगता केली