पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज इंद्रायणी नदी व पवना नदी मध्ये होणारे प्रदुषण बाबत व स्वच्छता आणि पाणीपुरवठा बाबत उपाययोजनांसाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, एम.आय.डी.सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा तसेच विषयाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.






