गेवराई तालुक्यातील 25 % शेतकऱ्याच्या नांवा वर आनुदानाची रक्कम आलेली नसल्याने तालुक्यातील कांही शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येत आसल्याचे चित्र निर्माण झालेले आहे … एक तर प्रत्येक वर्षी गेवराई तालुक्या तील शेतकर्चाची नैसगीक आत्पतीने शेती पिकाचे नुकसान होत आसल्याने शेतकरी हा हावालदिल झालेला आसून शासनाकडून तुटपुंजी आनुदान मिळतेय तेही वेळेवर नाही ..मागील 2020 मध्ये तत्काळी न मुंख्यमंत्री ठाकरे साहेब यांनी बीडमध्ये घोषीत करून .. सुध्दा 2020 चा खरीप पिक विमा मिळालेला नाही ..तेच आत्ताचे आतिवृष्टीचे आनुदान सरकारने जाहिर केले व वितरीत पण झाले … परंतू गेवराई तालुक्यातील 25 % शेतकर्यांना आनुदान मिळालेच नाही ..काय कारण हे आद्याप याचा उलगडा होत नाही …कारण प्रत्येक शेतकर्यांचे बँक खाते / आधार कार्ड हे ऑनलॉईन आसतांना सुद्धा 25 % शेतकर्यांना च का आनुदान मिळाले नाही या मुळे शेतकरी हा भ्रर्मात आसल्याने .. चिंताग्रस्त दिसून येत आहे .कांही शेतकर्यांना आनूदान मिळते व कांही ना नाही यात मधला फरक काय आसावा .. कारण की जर आधारकार्ड / किंवा बँक पासबुकचा दोष म्हणायचे तर P . m. चे आनुदान मिळते .. व आनुदानाचेच का मिळत नाही आशी चर्चा गेवराई तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चर्चाचा विषय बनला आसल्याने सर्वत्र चर्चा औकण्यात येत आहे .शेतकर्यांचा हा प्रश्न मा . जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष केंद्रित करून गेवराई तालुक्यातील शेतकर्यांचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी शेतकर्यांकडून मागणी होत आहे ..