• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 3, 2023
in Uncategorized, आपले शहर
0
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
0
SHARES
11
VIEWS

पिंपरी, दि. ३ मे २०२३ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त(१)प्रदीप जांभळे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमाकांत गायकवाड तसेच संबंधित कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रणाखाली आज ४ क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे १,०१,७५० चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यात आली.‘फ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.११ कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १८ पत्राशेडसह एकुण अंदाजे ५३,२५० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई १ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता, ४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १० स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व २७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने ६ जेसीबी (१ निडल) तसेच १२ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.

‘क’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत १८ मीटर डि.पी रोड, कुदळवाडी आक्सा इलिगंस् सोसायटी समोर चिखली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकाम कारावाई केली. सदर कारवाई मध्ये २२ पत्राशेडची एकुण अंदाजे ४१,५०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करुन त्वरित मुरुम टाकण्यात आला. सदर कारवाई २ उप अभियंता, ५ कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १५ चिखली पोलिस स्टेशन अधिकारी/ कर्मचारी व २० आर.सी.एफ यांच्या सहाय्याने ४ जेसीबी तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २३, २४ थेरगाव मध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १६ पत्राशेड एकुण अंदाजे ४,८०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली. सदर कारवाई २ उप अभियंता, ४ कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ६ मनपा पोलिस कर्मचारी व ९ पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्या सहाय्याने ३ जेसीबी (१ निडल), तसेच ३० मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.
‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम करण्यात आली. सदर कारवाई मध्ये १६ पत्राशेड एकुण अंदाजे २२०० चौ.फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदर कारवाई ३ उप अभियंता, ३ कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीटनिरीक्षक) व इतर मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच ५ मनपा पोलिस कर्मचारी, १२ स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी, कर्मचारी व १७ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने २ जेसीबी, १ क्रेन, १ ट्रॅक्टर ब्रेकर तसेच १५ मजुर यांच्या मार्फत कारवाई करणेत आली.

उप आयुक्त*
Views: 115
Previous Post

बुध्द जयंती निमित्त, भीमशक्ती सामजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,जाहीर व्याख्यान व आंबेडकरी जलसा,

Next Post

फूले शाहू आंबेडकर कलामहासंघाची महत्त्वाची मीटिंग यशस्वी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त
Uncategorized

पेठ बीड पोलिसांनी गांधीनगर भागात गांजा विकणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून 6.074 कि.ग्रॅ. किंमती 36444/- रुपयांचा गांजा केला जप्त

June 19, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
Next Post
फूले शाहू आंबेडकर कलामहासंघाची महत्त्वाची मीटिंग यशस्वी

फूले शाहू आंबेडकर कलामहासंघाची महत्त्वाची मीटिंग यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!