• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

सर्व क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये दि.२९/०४/२०२३ रोजी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने अतिक्रमण धडक कारवाई केली.

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
April 29, 2023
in आपले शहर
0
सर्व क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये दि.२९/०४/२०२३ रोजी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने अतिक्रमण धडक कारवाई केली.
0
SHARES
44
VIEWS

सर्व क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये दि.२९/०४/२०२३ रोजी महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने अतिक्रमण धडक कारवाई केली. सदर कारवाई मध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स / बॅनर / किऑक्स, जाहिरात बोर्ड, व इतर साहित्य जप्त करणेत आले

तसेच पत्राशेड निष्कासित करणेत आले. सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त (१) प्रदिप जांभळे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, यांचे नियंत्रणाखाली करणेत आली सदर कारवाई सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), मजूर व इतर मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच मनपा पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने कारवाई करणेत आली. सदर कारवाई जेसीबी, ट्रक/डंपर, पिंजरा वाहने, क्रेन यांचा वापर करण्यात आला.
रहाटणी फाटा, डांगे चौक येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये 17 हातगाडी, 21 टपरी, 1 टेम्पो, 45 फ्लेक्स बॅनर , 302 किऑक्स, 27 जाहिरात बोर्ड २७, ३१ दुकानासमोरील शेड पुर्णः निष्कासित करण्यात आले.कुणाल आयकॉन रोड, जगताप डेअरी चौक, वाकड चौक व वाकड ब्रिज खाली असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर कुंजीर चौक येथे 7 मी. X5 मी. चे दोन व 10 मी.x12 मी चे दोन असे 4 आंबा पत्राशेड वर कारवाई करण्यात आली. तीन चाकी 1 टेम्पो, 1 हातगाडी , 2 फ्लेक्स यावर कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली कार्यालयीन अधीक्षक, ८ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक,अतिक्रमण विभागाकडील मजूर १३ व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १४ जवान, २ अतिक्रमण पोलिस सहभागी होते. कृष्णानगर पोलीस लाईन परिसर, साने चौक परिसरात रोड, फुटपाथवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यामध्ये 7 मोठया टप-या , 2 बॅनर, 41 लहान टप-या, 33 अनधिकृत ओटे, 13 हातगाडी, 5 लहान शेड, 600 चौ.फुटाचे 3 शेड तसेच सानेचौक परिसरात 2500 चौ,फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. जाधववाडी, कुदळवाडी आणि बो-हाडेवाडी परिसरात 18 जाहिरात फलक, 2 हातगाड़ी, 3 टपरीवर कारवाई करण्यात आली.मोशी टोल नाका ते भारतमाता चौक परिसर डुडुळगाव परिसर आणि चरोली गाव परिसरात 9 हातगाड्या, 1 टपरी , 127 कीऑक्स 28 बॅनर हटविण्यात आले.वल्लभनगर परिसरात 11 टपऱ्या, 3 हातगाडी, 4 फ्लेक्स आणि 29 कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.काळेवाडी येथे ८०० चौ मी अनाधिकृत पत्रशेड निष्कासित करन्यात आले . तर १ हातगाड़ीं, २ टपरी, १ फ्लेक्स, ८ कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.
Views: 118
Previous Post

महाडुंळा येथे भिम जयत्ती निमित्त भाषण सुरु असतानाच…..

Next Post

मौजे आडपिंपरी येथे शुक्रवार दिनांक 28/04/2023 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

Related Posts

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
Uncategorized

आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

July 7, 2026
पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
आपले शहर

पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

July 6, 2026
चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
Next Post
मौजे आडपिंपरी येथे शुक्रवार दिनांक 28/04/2023 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

मौजे आडपिंपरी येथे शुक्रवार दिनांक 28/04/2023 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • गेवराई पोलिसांची कारवाई : अवैध वाळू वाहतूक करणारा ‘अशोक लेलँड बडा दोस्त’ पिकअप जप्त

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • आंबेडकर नगरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त
  • पुणे जिल्ह्यात रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व पुणे जिल्हा (ग्रामीण) येथील सर्व शाळांना सोमवार ६ जुलै रोजी सुट्टी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश
  • तलवाडा पोलिसांचा उत्कृष्ट तपास; पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीला ५ वर्षे सक्तमजुरी
  • बनावट शिंदी तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर गेवराई पोलिसांचा छापा; एकाला अटक, ₹4,71,375 चा मुद्देमाल जप्त
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!