क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यांचा प्रचार प्रसार उपक्रमांतर्गत आयोजना निमित्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थिती आज बैठक संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त रविकिरण घोडके तसेच विषयाशी संबंधित पोलिस व पालिका विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.






