• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home Uncategorized

क्रेडिट कार्ड चे व्याज ,वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद हिरावला

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
February 27, 2023
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे:ऑनलाईन शॉपिंग करताय जरा जपून. फ्लिपकार्ट एक नावाजलेली ऑनलाईन कंपनी बरेच वर्ष नाव टिकवून आहे.आणि नेमकी इथेच लोक फसतात ब्रँड,नाव,ह्यावर विश्वास ठेवून व्यवहार करतात. उंड्री पिसोळी येथील निदा तांबोळी ह्या गृहिणीच्या पतीने फ्लिपकार्ट कंपनी ची ख्रिसमस ऑफर पाहून आणि जानेवारीत असलेल्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुपये एक लाख सतरा हजार रुपयांची खरेदी केली कारण ऑफर मर्यादित काळासाठी होती. परंतु एकच ऑर्डर आली तीही चुकीची म्हणून त्यांनी ती बदलून देण्याची विनंती केली परंतु कंपनीचे प्रतिनिधी आज येईल व्यक्ती उद्या येईल असे करत टाळू लागले अखेर त्यांनी ती ऑर्डर रद्द केली आणि री फंड साठी विनंती केली भरपूर वाद घालून री फंड आला परंतु उर्वरित ऑर्डर आल्याचं नाहीत आणि पैसे तर अडवान्स घेतले सगळे .निदा यांचे पती अब्बास यांनी क्रेडिट कॉर्ड द्वारा पेमेंट केलं होतं परंतु झाले असे पैसे तर घेतले आणि ऑर्डर प्रमाणे वस्तू आल्याचं नाहीत ग्राहक सेवा प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले वाद झाले तर फ्लिपकार्ट च्या प्रतिनिधींनी त्यांचे अकाउंट ब्लॉक केले त्यांनी ईमेल केले कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना( C EO) ला तर त्यांनीही अकाउंट ब्लॉक केले अकाउंट ब्लॉक केल्यामुळे त्यांना लॉगिंग करता येईना आणि काहीच अप डेत मिळेना मग त्यांचा ईमेल आला तुम्ही खूप वस्तू रिटर्न करता म्हणून कंपनी ने तुमचे अकाउंट ब्लॉक केले आणि तुम्ही आमच्या कंपनीशी व्यवहार करू शकत नाही आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर ग्राहक न्याया लयात तक्रार करू शकता.थोडक्यात सध्या कंपनी पैसे देणार नाही .जर ग्राहकास वस्तू आवडली नाही किंवा त्यांनी ऑर्डर केल्याप्रमाणे वस्तू नसेल तर ती परत करून पैसे परत घेता येतात हीच कंपनी पॉलिसी आहे .असे असूनसुद्धा तांबोळी यांची फसवणूक केली गेली . तांबोळी सारखे खूप लोक आहेत ज्यांची फ्लिपकार्ट कडून फसवणूक झाली.न्यालयात गेल्यावर कंपनी ला वेळ मिळतो आणि ग्राहकास मनस्ताप कारण पैसे अडकून पडतात .म्हणजे आर्थिक नुकसान,फसवणूक,मनस्ताप हे ग्राहकांनी सहन करायचे आणि कंपनी ब्रॅण्ड,आणि नाव घेऊन ग्राहकांना फसवण्यास तयार. फ्लीप कlर्ट कंपनी ची चौकशी करून अनेक ग्राहकांची फसवणूक टाळावी.तसेच जोपर्यंत फ्लिपकार्ट कंपनीची वास्तविकता समोर येत नाही तोपर्यंत त्या कंपनीचे व्यवहार थांबवून सर्व ग्राहकांचे पैसे परत देण्यास भाग पाडावे .कंपनी राजरोसपणे ग्राहकांना लुटत आहे.बरेच ग्राहक त्रस्त आहेत कंपनी पैसे परत देणार नाही म्हणून बरेच जन तक्रार करत नाहीत आणि पुढेही येत नाहीत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत फ्लिपकार्ट ची सत्यता पोहोचवून ग्राहकांची फसवणूक टाळावी आणि फ्लिपकार्ट चे व्यवहार थांबवावे .: क्रेडिट कार्ड चे व्याज ,वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद हिरावला गेला होणारा मनस्ताप वेगळा .विशेष म्हणजे कंपनीचे अधिकारी ह्या सगळ्यात सहभागी आहेत ग्राहकांच्या तक्रारी ऐकत नाहीच परंतु त्यांचे पैसे ही परत करत नाहीत आणि अकाउंट ब्लॉक केल्यामुळे ग्राहकास काहीच करता येत नाही ब्रँडेड कंपनी ब्रँडेड लूट करते . ग्राहकांनी सावध व्हावे आणि अशा कंपन्यांवर बहिष्कार टाकावा.खोट्या ऑफरला भुलून अशा चुका करू नयेत.

Views: 120
Previous Post

क्रेडिट कार्ड चे व्याज ,वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद हिरावला गेला

Next Post

क्रेडिट कार्ड चे व्याज ,वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद हिरावला गेला

Related Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

January 28, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..
Uncategorized

१४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

January 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी
Uncategorized

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह..मतदान करतानी

January 15, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Uncategorized

राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

December 15, 2025
निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा
Uncategorized

निवडणूकीत गोंधळ घालणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाई करा विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी घेतला आढावा

October 30, 2025
Next Post
क्रेडिट कार्ड चे व्याज ,वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद हिरावला

क्रेडिट कार्ड चे व्याज ,वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद हिरावला गेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!