दिनांक 07/01/2023 रोजी ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, मा. क्षेत्रिय अधिकारी श्री. आण्णा बोदडे, सहा. आरोग्यधिकारी श्री. तानाजी दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. राजेंद्र उज्जीनवालं ,आरोग्य निरीक्षक श्री. संजय मानमोडे, आरोग्य निरीक्षक श्री. क्षितिज रोकडे, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांनी एकत्रित कारवाई रक्कम रूपये 50,000/- दंड आकारण्यात आला.






