• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home मनोरंजन

मुंबई : चित्रपटगृहांमध्ये पुन्हा ‘दिलवाले दुल्हनिया…

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 2, 2022
in मनोरंजन
0
मुंबई : चित्रपटगृहांमध्ये पुन्हा ‘दिलवाले दुल्हनिया…
0
SHARES
0
VIEWS

दर आठवड्याला नवनवे चित्रपट प्रदर्शित होत असताना, २७ वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रदर्शित झालेला अभिनेता शाहरुख खान याचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. देशभरात त्याच्या तिकिटांसाठी आगाऊ नोंदणीही सुरू झाली आहे.शाहरुखचा २ नोव्हेंबर रोजी ५७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने येत्या २ नोव्हेंबर रोजी देशभरातील पीव्हीआरच्या अनेक चित्रपटगृहांतून हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सद्यस्थितीला मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरतमध्ये या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून तिकिटाचे दर १०० ते १५० रुपये इतके आहेत.शाहरुख खान आणि काजोल यांच्या एव्हरग्रीन जोडीचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. २७ वर्षांनंतरही आज या चित्रपटाचे जगभरात लाखो चाहते आहेत.

शाहरुखच्या वाढदिवशी पठाणचा टीझरशाहरुखच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पाच वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सिद्धार्थ आनंद यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रेक्षकांना पाहता येईल.

Views: 168
Previous Post

पीएफ’ इमारतीसाठी सर्वोतोपरी मदतीस तत्पर : आमदार महेश लांडगे
– पिंपरी येथे नवीन इमारतीचे भूमिपूजन
– आमदार लांडगे यांचा आठवणींना उजाळा

Next Post

पिंपरी-चिंचवड मधील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे !- मुंबईत आमदार महेश लांडगे यांचा बैठकांचा सपाटा- विविध खात्यांच्या मंत्र्यांना निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी

Related Posts

पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागातर्फे दिपावली पहाट – २०२२ चे आयोजन
मनोरंजन

पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागातर्फे दिपावली पहाट – २०२२ चे आयोजन

October 18, 2022
Next Post
पिंपरी-चिंचवड मधील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे !- मुंबईत आमदार महेश लांडगे यांचा बैठकांचा सपाटा- विविध खात्यांच्या मंत्र्यांना निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी

पिंपरी-चिंचवड मधील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे !- मुंबईत आमदार महेश लांडगे यांचा बैठकांचा सपाटा- विविध खात्यांच्या मंत्र्यांना निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!