गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत...