• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home खोपोली

खोपोली नगर परिषद च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात स्तनपान सप्ताह साजरा

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
August 5, 2025
in खोपोली
0
खोपोली नगर परिषद च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात स्तनपान सप्ताह साजरा
0
SHARES
0
VIEWS

खोपोली (रायगड) दि. ०५.०८.२०२५ रोजी खोपोली नगरपरिषदेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात “स्तनपान सप्ताह” साजरा करण्यात आला.या वेळी MGM महाविद्यालय कामोठे येथील इंटर्न डॉ यांनी स्तनपान या विषयी १५ मिनिटाचे नाटक सादर केले व MGM च्या कुलकर्णी मॅम यांनी व नगरपरिषदेच्या डॉ संगीता ठाकूर-वानखेडे यांनी स्तनपान विषयी सविस्तर माहिती उपस्थित गरोदरमाता व इतर सर्व रुग्णांना दिली.या कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषदेचे मा मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांचे मार्गदर्शनाने व एमजीएम कामोठे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोगतज्ञ डॉ सुनीला मॅम व त्यांचे सहकारी डॉ, शितल सिस्टर , विक्रांत यांचे सहकार्याने तसेच इनरव्हील क्लब खोपोली यांचे सहकार्याने सर्व गरोदर मातांना राजगिरा लाडू व फळे वाटप करून कार्यक्रम यशस्वी करणेत आला.

इनरव्हील क्लब खोपोलीच्या अध्यक्षा सौ दिना नलिन शहा, सेक्रेटरी सौ मधुमिता संजय पाटील, माजी अध्यक्षा जयश्रीताई कलोशी,सदस्य रमीला पटेल व नगरपरिषदेच्या डॉ प्रियंका वरचाली, इंचार्ज सिस्टर तायडे-कोजगे, सिस्टर गिरी, सिस्टर प्रांजल, शुभांगी, श्वेता, योगेश म्हसे, ऋतुजा फॉर्मासिस्ट, मदतनीस लतिकताई व स्वप्नील,सागर आदी उपस्थित होते.

Views: 57
Previous Post

भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत मानवतेच्या नैतिकतेचा एक भाग आहे.- प्रशांत चव्हाण सर

Next Post

विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड राजगुरुनगर व चाकण तालुकाध्यक्ष निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

Related Posts

No Content Available
Next Post
विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड राजगुरुनगर व चाकण तालुकाध्यक्ष निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड राजगुरुनगर व चाकण तालुकाध्यक्ष निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!