• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

“उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वार अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
August 28, 2023
in आपले शहर
0
“उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वार अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
0
SHARES
29
VIEWS

उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वारअंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरणपिंपरी, पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२३) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “उद्धवश्री” पुरस्कार समारंभ २०२३” आणि “राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती” योजनेच्या लाभधारकांना धनादेशाचे वाटप गुरुवारी (दि. ३१ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना उपनेते व प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती “उद्धवश्री” पुरस्कार समिती पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे सचिव संयोजक गुलाबराव गरुड, कार्याध्यक्ष युवराज कोकाटे, माधव मुळे, संघटक हाजी दस्तगीर मणियार, उपाध्यक्ष हरेश नखाते, अनिता तुतारे, वैभवी घोडके, कल्पना शेटे, खजिनदार तुषार नवले, सह खजिनदार विजय गुप्ता, संघटिका शिल्पा अनपन, सहसचिव स्वप्निल रोकडे, सदस्य प्रशांत तावडे, गोपाळ मोरे, अभिजीत गोफण, अनिल पारचा आदी उपस्थित होते. या पुरस्कार समारंभास शिवसेनेचे उपनेते व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, पिंपरी व भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख श्रीनाथ पाटील, महिला संपर्क संघटिका लतिकाताई पाष्टे आधी उपस्थित राहणार आहेत. यावर्षीचा “उद्धव”श्री पुरस्कार २०२३ शैक्षणिक राजीव जगताप, उद्योजक रणजित काकडे, डॉ. राजू शेट्टी, कामगार नेते डॉ. कैलास कदम, अध्यात्म हभप प्रशांत मोरे, वैद्यकीय डॉ. राजेंद्र वाबळे, सामाजिक सेवा तैय्यब शेख, अभिनेत्री माधुरी पवार, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य विनोद पाटील, वारकरी संप्रदाय पंडित रघुनाथ खंडाळकर, क्रीडाक्षेत्र भारत वाव्हळ, आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बडे, नृत्यकला ऐश्वर्या काळे, क्रीडा मदन कोठुळे, सिने अभिनेते माधव अभ्यंकर, पत्रकार प्रसन्न तरडे, आदर्श कामगार काळूराम लांडगे, सिने बाल कलाकार टिफिन टाईम फेम प्रज्ञा फडतरे यांना जाहीर झाला आहे अशी माहिती समितीचे सचिव गुलाबराव गरुड यांनी दिली. या सोहळ्यास शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक गोविंद घोळवे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, युवा सेना पुणे अधिकारी अनिकेत घुले, माजी नगरसेविका मीनल यादव, भोसरी विभाग प्रमुख धनंजय आल्हाट, चिंचवड विभाग प्रमुख अनंत कोऱ्हाळे, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, माजी नगरसेवक अमित गावडे, तळेगाव शहर प्रमुख शंकर भेगडे, पुणे जिल्हा संघटिका शैला खंडागळे, शहर समन्वयक कैलास नेवासकर, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, माजी नगरसेविका रेखाताई दर्शिले, देहूरोड शहर संघटिका सुनंदा आवळे, उप जिल्हा प्रमुख निलेश मुटके, निवडणूक प्रभारी पिंपरी चिंचवड अशोक वाळके, लोणावळा शहर संघटिका कल्पना आखाडे, प्रणील पालेकर, उप शहर प्रमुख देवराम गावडे, संगणक अभियंता राजन शर्मा, युवा सेना संघटिका प्रतीक्षा घुले, उद्योजक मुकेश फाले आदी प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष युवराज कोकाटे यांनी दिली. या कार्यक्रमास गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सर्व नागरिकांनी व शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी केले आहे.

Views: 115
Previous Post

अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची राज्याचे कामगार कल्याण मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून पाहणी

Next Post

पिंपरी-चिंचवडमधील कामगार भवनाला चालना!

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
पिंपरी-चिंचवडमधील कामगार भवनाला चालना!

पिंपरी-चिंचवडमधील कामगार भवनाला चालना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!