• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

पिंपरी-चिंचवडमधील कामगार भवनाला चालना!

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
August 29, 2023
in आपले शहर
0
पिंपरी-चिंचवडमधील कामगार भवनाला चालना!
0
SHARES
9
VIEWS

पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड शहराची ओळख ‘कामगारनगरी’ अशी आहे. त्यामुळे १९८५ पासून प्रलंबित असलेल्या कामगार भवनाच्या कामाला चालना देण्यात येईल. मोरवाडी येथे महापालिका प्रशासनाने दिलेल्या सुमारे ५ एकर भूखंडावर भव्य कामगार भवन उभारण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले.कामगार मंत्री सुरेश खाडे यांची उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, संभाजीनगर येथे संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, केशव घोळावे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, भोसरी विधानसभा निवडणूक प्रमुख विकास डोळस, चिंचवड विधानसभेचे प्रमुख काळूराम बारणे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा सचिव तेजस्विनी कदम, माजी नगरसेवक उत्तमराव केंदळे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सरचिटणीस राजू दुर्गे, कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका भारती चव्हाण आदी उपस्थित होते.शहरातील कामगार नाके (मजुर अड्डे) आहेत. त्या ठिकाणी निवारा शेड, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, नाश्ता, मध्यान्ह भोजन, वाचनालय, शौचालय व बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. नाक्यावरील कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कामगार भवन, मोरवाडी येथे कौशल्य विकास केंद्र उभारले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड ही सर्वात मोठी औद्योगिक नागरी असल्याने या ठिकाणी जास्तीत-जास्त कामगार निधी उपलब्ध करण्याचे धोरण राज्य सरकार अवलंबणार आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी व कामगार प्रतिनिधींच्या माध्यमातून शिष्टमंडळ तयार करण्यात येईल. मुंबई, मंत्रालय येथे कामगार मंत्र्यासोबत आगामी १० दिवसांत बैठक घेवून शहरातील सर्व प्रकारच्या कामगारांच्या प्रश्नावर समस्यांवर आर्थिक तरतुदी व उपाय योजना करण्यात येतील, असे आश्वासनही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे.कामगार भवनसाठी ३८ कोटींचा निधी…यावेळी संभाजीनगर केंद्र येथील इमारतीला दिव्यांग कामगारांसाठी उदवाहन बसवण्याबाबत कामगार मंत्र्यांनी आदेश दिला. तसेच, तेथील इतर समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. प्रस्तावित कामगार भवनामध्ये कामगार कला केंद्र, क्रीडा अकादमी, अभ्यासिका, कामागारांशी संबधित सर्व विभाग, कामगारांच्या संघटीत, असंघटित, सेवा निवृत्त या सर्व प्रकारातील कामागारांच्या सर्व योजना त्या ठिकाणावरून कार्यानिवीत करण्यासाठी पाच एकर भूखंडामध्ये कामगार भवन उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात ३८ कोटी रुपयांचा निधी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंजूर केला आहे.मल्टिस्पेशालिटी ईएसआय हॉस्पिटल…मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटल येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सुसज्ज कार्डियाक ॲम्बुलन्स, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वसाहत मंजूर केली आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मेंदू, हृदय किडनी उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचा नकाशा आराखडा महिनाभरात मंजूर करून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करून जलद गतीने काम पूर्ण केले जाणार आहे, असेही कामगार मंत्र्यांनी सांगितले.प्रतिक्रिया:कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. घरेलू कामगार, विक्रीकर कर्मचारी यांच्यासाठी महामंडळाची निर्मिती करून, त्यामध्ये निधी उपलब्ध त्यांच्या परिवारासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातील, असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे. याबद्दल मी पिंपरी-चिंचवडमधील कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो.- शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Views: 119
Previous Post

“उद्धव श्री” पुरस्कार सोहळा गुरुवारी पिंपरी येथे – ॲड. गौतम चाबुकस्वार अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Next Post

पूर्णानगर येथील दुकानास लागलेल्या आगीत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून मृतांप्रती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आणि कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
पूर्णानगर येथील दुकानास लागलेल्या आगीत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून मृतांप्रती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आणि कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

पूर्णानगर येथील दुकानास लागलेल्या आगीत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला असून मृतांप्रती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आणि कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!