• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Thursday, February 19, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home मुंबई

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत गैरप्रकार; 5 परीक्षार्थी अटकेत

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
May 18, 2023
in मुंबई
0
पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत गैरप्रकार; 5 परीक्षार्थी अटकेत
0
SHARES
0
VIEWS

मुंबई प्रतिनिधि :मुंबई पोलीस दलात भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 5 उमेदवाराना गुरूवारी अटक करण्यात आली आहे. 7 मे रोजी मुंबई पोलीस दलाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा मुंबईत पार पडली.रवींद्र काळे, नितेश आरेकर, अशोक ढोले, युवराज जारवाल, बबलुसिंग मेढरवाल अशी आरोपी परीक्षार्थीची नावे आहेत. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडुप पोलिस ठाण्यात 4 स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. यावेळेस उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसाना निदर्शनास आले आहे.मुन्नाभाई स्टाईलने कॉपीमुन्नाभाई चित्रपटात अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे वैद्यकीय परीक्षा पास होतात. तशीच काहीशी पद्धत पोलीस भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यानी अवलंबली होती कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे हद्दीतील जे बी खोत हायस्कूल केंद्रावर रविंद्र काळे नावाचा उमेदवार कानात ब्ल्यू टूथचा वापर करून पेपर सोडवत होता. इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापरभांडुप परीक्षा केंद्रावर बबलूसिंग मेंढरवाल हा परीक्षार्थी इलेक्ट्रीक इअरबर्डद्वारे अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात राहून पेपर सोडवत होता.विशेष म्हणजे त्याने उजव्या हातामध्ये मनगटापासून कोपर्यापर्यंत सनग्लोव्ज घातले होतें.त्यामध्ये सिमकार्ड ,चार्जिंग सोकेट ,मायक्रो माइक असलेले आयताकृती इलेक्ट्रनिक डिव्हाईस असे साहित्य लपवले होते. भांडुप व मेघवाडी पोलिस ठाणे परिसरातील केंद्रावरही अशाच प्रकारे काॅपी करण्याचा प्रयत्न केला गेला.पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचे आयोजन केले होते.लेखी परीक्षा 7 मे रोजी एकाचवेळी मुंबईतील एकुण 213 केंद्रांवर आयोजित करण्यात आली. परीक्षेस 83748 परीक्षार्थीपैकी एकुण 78522 परीक्षार्थी उपस्थित होते. सदर परीक्षेकरीता एकुण 1246 पोलीस अधिकारी आणि 5975 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता.

Views: 113
Previous Post

बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित!- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या भावना- देशातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Next Post

तळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत- गणेशनगर- ज्योतिबानगरमध्ये कामाला सुरूवात- आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Related Posts

स्मार्ट रेशनकार्ड प्रथम कामगारांना प्राधान्याने द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई

स्मार्ट रेशनकार्ड प्रथम कामगारांना प्राधान्याने द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 30, 2024
जाने माने उद्योगपत‍ि रतन टाटा नहीं रहे , PM मोदी ने बताया असाधारण इंसान
मुंबई

जगाने अनमोल रत्न गमावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली

October 10, 2024
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य
मुंबई

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

September 16, 2024
राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला.
मुंबई

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला.

July 30, 2024
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य
मुंबई

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य

July 30, 2024
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 25, 2024
Next Post
तळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत- गणेशनगर- ज्योतिबानगरमध्ये कामाला सुरूवात- आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

तळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत- गणेशनगर- ज्योतिबानगरमध्ये कामाला सुरूवात- आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • १४ वर्षाच्या मुलीचा अम्ला गावात बालविवाह रोखला..

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु
  • बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
  • बीड जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचे कडक निर्देश – गुन्हे उघडकीस आणा, अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा”
  • विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!