समाविष्ट गावांतील सर्वांत मोठे हॉस्पिटल मोशीत- आरक्षण हस्तांतरणास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची अखेर मंजुरी- हॉस्पिटलसह पॅरामेडिकल कॉलेज उभारण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर सुमारे २० वर्षे पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांतील सर्वात मोठे अर्थात ८५०...


