स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर २०२२ :- स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ५ कोटी ७८ लाख रुपयांच्या विविध विषयांना...



