सुसंस्कृत पुण्याच्या लौकीकाला गालबोट लावण्याचा प्रकार : अमोल थोरात- स्वागत कमानीला काळे फासल्याच्या कृतीचा भाजपाकडून निषेध- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा दौरा विरोधकांना झोंबला
पिंपरी । प्रतिनिधीपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची ओळख देश पातळीवर ‘सुसंस्कृत शहर’ अशी आहे. मात्र, केवळ राजकीय विरोधासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...



