पिंपरी :- पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांच्यात थेट लढत होणार असून एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस होता. दरम्यान तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे.पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार०१) अण्णा दादू बनसोडे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),०२) सुलक्षणा राजू धर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), ०३) सुंदर म्हसुकांत कांबळे (बहुजन समाज पार्टी),०४) बाळासाहेब नामदेव ओव्हाळ (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी),०५) मनोज भास्कर गरबडे (वंचित बहुजन आघाडी),०६) राजेंद्र मानसिंह छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मीकी सेना पक्ष),०७) राहुल मल्हारी सोनवणे, (विदुथलाई चिरुथाईगलगाकाची)०८) कैलास नारायण खुडे (अपक्ष)०९) नरसिंग ईश्वरराव कटके (अपक्ष),१०) भिकाराम किसन कांबळे (अपक्ष),११) मीनाताई यादव खिलारे (अपक्ष),१२) राजू सुदाम भालेराव (अपक्ष),१३) सचिन महिपती सोनवणे (अपक्ष),१४) सुधीर लक्ष्मण जगताप (अपक्ष),१५) सुरेश हरिभाऊ भिसे (अपक्ष)यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे १. गौतम सुखदेव चाबुस्कवार-अपक्ष २. बाबासाहेब किसन कांबळे- अपक्ष ३. रिता प्रकाश सोनावणे – अपक्ष ४. दिपक सौदागर रोकडे- अपक्ष ५. चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे – अपक्ष ६. सुरेश मधूकर लोंढे – अपक्ष ७. प्रल्हाद रामभाऊ कांबळे- अपक्ष ८. ॲड. गौतम प्रल्हाद कुडुक- अपक्ष ९. कृष्णा प्रल्हाद कुडुक- अपक्ष १०. चंद्रकांत महादेव लोंढे – अपक्ष ११. स्वप्निल दादाराव कांबळे – अपक्ष १२. नवनाथ चंद्रकांत शिंदे – अपक्ष १३. मनोज विष्णू कांबळे – अपक्ष १४. काळूराम मारुती पवार – अपक्ष १५. जितेंद्र बाबासाहेब ननावरे – अपक्ष १६. मयूर भरत जाधव – अपक्ष १७. दादाराव किसन कांबळे – अपक्ष १८. मुकुंद आनंदा ओव्हाळ – अपक्ष १९. जफर खुर्शीद चौधरी – अपक्ष २०. सुधीर हिंदुराव कांबळे- अपक्ष २१. हेमंत अर्जुन मोरे – अपक्ष







