पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळेच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदन..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे 1) ज्ञानराज माध्यमिक शाळा (कासारवाडी)...

