पिंपरी चिंचवड शहरातील बायोमेट्रीक नोंदणी न झालेल्या पात्र पथविक्रेत्यांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांना ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत बायोमेट्रीक नोंदणी करता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.
पिंपरी, दि. १३ सप्टेंबर २०२२ : पिंपरी चिंचवड शहरातील बायोमेट्रीक नोंदणी न झालेल्या पात्र पथविक्रेत्यांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात...

