• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

नेहरूनगरमधून सर्वाधिक लीड देणार – हनुमंत भोसले

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 10, 2024
in आपले शहर
0
नेहरूनगरमधून सर्वाधिक लीड देणार – हनुमंत भोसले
0
SHARES
9
VIEWS

माजी महापौरांचा विश्वास; परिवर्तनाचा शब्द नेहरूनगर खरा करणार

अजित गव्हाणे यांना पाठिंबा; नेहरूनगर परिसराने गर्दीचा उच्चांक मोडला

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा या परिसरामध्ये रविवारी (दि.10) काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. रविवारी काढलेल्या या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरशः रेकॉर्ड मोडले. माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगर मधून सर्वाधिक “लीड” अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,विरोधी पक्षनेते राहुल भोसले , माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच नेहरूनगर , मासुळकर कॉलनी, अजमेरा परिसरातील पक्षाचे आजी माझी पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. नेहरूनगर, झिरो बॉईज चौक ,संतोषी माता मंदिर रस्त्यापासून पुढे मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी पासून हा दौरा मार्गस्थ झाला. यावेळी अजित गव्हाणे यांनी गणपती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,संतोषी माता , मारुती मंदिरात दर्शन घेतले. अजित गव्हाणे यांनी विविध सोसायटी धारक ,नागरिक, व्यापारी यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत आगामी काळात त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देणार असल्याचे सांगितले. यावेळी हनुमंत भोसले यांनी नागरिकांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले अजित गव्हाणे हे शरद पवार यांचे उमेदवार आहेत. शरद पवार यांच्या दूरदृष्टीने आपल्या शहराची प्रगती झाली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपल्याला शरद पवारांना विजयी करायचे आहे. त्यांनी जो संघर्ष उभा केला आहे. त्या संघर्षाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे अजित गव्हाणे हे विजयी होणे महत्त्वाचे आहे.

शांतता टिकविण्यासाठी पुढे या-भोसलेकोणी काही म्हणू दे, आपण जे ठरवले तेच करायचे असे आवाहन यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नागरिकांना केले. आपला स्वाभिमान जपणारा, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या उमेदवाराला आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. अजित गव्हाणे यांच्या रूपाने आपल्याला उच्चशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला, मुख्य म्हणजे आपल्या भागाला शांततामय वातावरण देणारा उमेदवार लाभला आहे. त्याच्यासाठी जीव ओतून काम करायचे आहे. आपल्या भागातून भरघोस मतांनी त्यांना पुढे न्यायचे आहे. आपण दिलेले लीड पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या लक्षात राहील असे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन हनुमंत भोसले यांनी नागरिकांना केले………….नेहरूनगर भागात पाण्याची व्यवस्था, पुनर्वसन प्रकल्प या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायचा आहे. त्या बरोबरीने महापालिका शाळांचे आधुनिकीकरण, सक्षम ड्रेनेज व्यवस्था ही कामे करण्यासाठी आपल्या महापालिका सदस्यांना बळकटी देणे. राज्य शासनाच्या माध्यमातून येथील तरुणांसाठी कुशलता उपक्रम, क्लस्टर स्थापनेतून तरुणांच्या उद्यमशीलतेला वाव देणे यांसारखे उपक्रम आगामी काळात राबवण्याचे नियोजन आहे.

Views: 117
Previous Post

सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार -अजित गव्हाणे

Next Post

सांगवीकरांचा निर्धार, यंदा ‘तुतारी’च वाजवणारराहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

Related Posts

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
आपले शहर

चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

June 8, 2026
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
आपले शहर

थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

June 2, 2026
गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
आपले शहर

गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

May 26, 2026
पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
आपले शहर

पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…

May 25, 2026
महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
Next Post
सांगवीकरांचा निर्धार, यंदा ‘तुतारी’च वाजवणारराहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

सांगवीकरांचा निर्धार, यंदा 'तुतारी'च वाजवणारराहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • चिखली-कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता ठेवा; रहिवाशांचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
  • थेरगाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
  • गीतकार अशोक गायसमुद्रे यांना वामनदादा कर्डक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
  • पायाभूत सुविधांमध्ये क्रांती… विकासाला अभूतपूर्व गती…
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!