• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराचा कासारवाडी मध्ये झंझावात

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 10, 2024
in आपले शहर
0
आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराचा कासारवाडी मध्ये झंझावात
0
SHARES
3
VIEWS

आपले अण्णा पिंपरीत पुन्हा’ घोषणेच्या गजरात कासारवाडी मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांची पदयात्रा

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी)राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी (दि. 8) कासारवाडी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या पदयात्रेला कासारवाडीतील महिलांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी आमदार बनसोडे यांचे औक्षण आणि फटाक्यांनी स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, सतीश लांडगे, बाळासाहेब भागवत, ॲड. अतिश लांडगे, बाबा कांबळे, सुप्रिया काटे, तात्यासाहेब जवळकर, नाना डवरी, आप्पा धावडे, बाळासाहेब जवळकर, देवदत्त लांडे, अमोल मोटे, औदुंबर कळसाईत, गजानन मोरे, प्रशांत चव्हाण, विकास आबा लांडे, रघुनाथ बाली जवळकर, मयूर रानवडे, भोला जाधव, रमेश लांडगे, किरण मोटे, शंकर बाबा दळवी, असिफ शेख, प्रतिभा जवळकर, रुपाली लांडे, सीमा बोरसे, दिपाली लांडे, पल्लवी सावंत, उषा पवार, संतोष सर्जने, अफसाना शेख, चांदभाई शेख, कमरुद्दिन तांबोळी, लतिफ सय्यद, सोहेल लांडगे, शिंदे मामा, शिवनाथ, विश्वनाथ वाखारी, एकनाथ मोटे, संजय शेंडगे, शशिकांत जवळकर, संजय लांडे, शाम लांडे, राजेंद्र शेळके, कविता पाटील, सोनाली सायकर, प्रदीप जाधव, वृषाली जगताप, बाळासाहेब लांडे, संतोष टोणगे, कविता पाटील, पल्लवी सावंत, पंकज रानवडे आदी उपस्थित होते.कासारवाडी मधील गावठाण, केशवनगर, शास्त्री नगर, जवळकर कॉलनी, गुलिस्तान नगर, विकास नगर, शास्त्री चौक परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. सूर्यमुखी महादेव मंदीर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, सिद्धिविनायक गणेश मंदिर, यासह विकासशील सोसायटी, सरिता कुंज सोसायटी, सरिता संगम सोसायटी या मोठ्या सोसायट्यांना भेटी दिल्या. सरिता संगम सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आम्ही सर्व तुमच्या पाठीशी असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.नाना डवरी, प्रकाश जवळकर, किरण मोटे, रघुनाथ जवळकर, विश्वनाथ वाखारी, रुपाली लांडे, संजय शेंडगे, आप्पा धावडे, बाळासाहेब जवळकर, उषा पवार, औदुंबर कळसाईत, संभाजी भोवले, विजय भोसले, अशोक लांडगे, बाळू पवार, कविता पाटील, अतुल भोसले यांच्या घरी आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली.महिला आणि युवकांची लक्षणीय उपस्थिती आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार रॅली मध्ये कासारवाडी येथील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तरुणींपासून वृद्ध महिलांनी तसेच युवकांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आपले अण्णा पिंपरीत पुन्हा’ या घोषणेने कासारवाडीत पदयात्रा पार पडली.फटाक्यांची आतषबाजीकासारवाडी गावठाण आणि परिसरात आमदार अण्णा बनसोडे यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. चौकाचौकात शाल, श्रीफळ देऊन नागरिकांनी अण्णांचा सत्कार केला. सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करत आमदार अण्णा बनसोडे यांनी कासारवाडी ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले.

Views: 116
Previous Post

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यावर फुलांचा आशीर्वादाचा वर्षाव; दापोडीकरांनी केले जोरदार स्वागत

Next Post

आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला संत तुकाराम नगर मध्ये उदंड प्रतिसाद

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला संत तुकाराम नगर मध्ये उदंड प्रतिसाद

आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला संत तुकाराम नगर मध्ये उदंड प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!