• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

दिघी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळ : आमदार महेश लांडगे

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 10, 2024
in आपले शहर
0
दिघी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळ : आमदार महेश लांडगे
0
SHARES
2
VIEWS

विरोधकांना आरोप करू द्या आपण विकास कामांवर बोलू !- शहरातील व्यापारी, नागरिक, युवा वर्ग महायुतीच्या पाठीशी

पिंपरी । प्रतिनिधीगेल्या दहा वर्षांत काय केले? असे विरोधक वारंवार विचारतात त्यांना आरोप करू द्या आपण आपले काम त्यांना दाखवू असे सांगताना दिघी रस्त्यावरील गाठीभेटी दरम्यान भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दिघी रस्त्यावरील वाहनतळाची उभारणी आगामी काळात दिघी व आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.महायुतीचे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिघी रस्ता परिसरात भेटीगाठीचे आयोजन केले होते. गवळीनगर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत हरिओम स्वीट चौकातील रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या महेश लांडगे यांनी गाठीभेटी घेतल्या. हरी ओम स्वीट चौक, संभाजीनगर मार्गे, आळंदी रस्त्याने या पदयात्रेची सांगता माजी नगरसेवक सागर गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आली.यावेळी महेश लांडगे म्हणाले की, आगामी काळात आळंदी आणि दिघी रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे नियोजन आहे. यासाठी या भागात वाहन तळ उभारून वाहतूक कोंडी सोडवण्याचे महत्त्वाचे काम करण्यात आले आहे. वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा मिळेल त्या जागी वाहने उभी केल्याने भोसरीतील आळंदी रस्ता परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यावर तोडगा म्हणून आळंदी रस्त्यालगत सखुबाई गबाजी गवळी उद्यानाजवळ बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला गेला. या वाहन तळाला नाव देताना या परिसरातील आमच्या गवळी कुटुंबियातील आमचा आधारस्तंभ असलेले कै. ज्ञानेश्वर सोपान गवळी यांचे नाव देण्यात आले.**आमदार लांडगे यांना विजयी करणार…या वाहन तळामुळे या परिसरात येणाऱ्या आणि कुठेतरी गाडी लावण्यासाठी जागा शोधणाऱ्या वाहनचालकांना गाडी पार्क करायला हक्काची जागा मिळणार आहे. हे काम मी मी माझ्या सहकारी सदस्यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात केले असल्याचे मला विरोधकांना ठणकावून सांगायचे आहे.दरम्यान, येथील व्यापारी वर्गाने तसेच युवकांनी महायुतीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीचा प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक हाताळला आहे. ज्याचा लाभ शहरातील लाखो प्रॉपर्टी धारकांनी घेतला आहे. यामुळे महेश लांडगे यांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करणारा असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.***प्रतिक्रिया :दिघी व आळंदी रस्त्याचा वापर मुख्यत्वे चऱ्होली, आळंदी, चाकण, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे आदी भागांकडे जाण्यासाठी त्याचप्रमाणे या भागातून भोसरी, भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड शहरात येण्यासाठी या केला जातो या वाहन तळामुळे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दृष्टिक्षेपात आला आहे. त्यामुळे या कनेक्टिंग रस्त्यावरील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार, महायुती.

Views: 111
Previous Post

चिंचवडकर कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार ! रोहित पवार

Next Post

महाराष्ट्राच्या युवकांच्या हक्काचे रोजगार गुजरातला पाठवणाऱ्या महायुतीला धडा शिकवा : राहुल कलाटे मनात राम आणि हाताला काम: कौशल्यधिष्ठित शिक्षणाद्वारे रोजगार आणि विकासाची सांगड

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या युवकांच्या हक्काचे रोजगार गुजरातला पाठवणाऱ्या महायुतीला धडा शिकवा : राहुल कलाटे मनात राम आणि हाताला काम: कौशल्यधिष्ठित शिक्षणाद्वारे रोजगार आणि विकासाची सांगड

महाराष्ट्राच्या युवकांच्या हक्काचे रोजगार गुजरातला पाठवणाऱ्या महायुतीला धडा शिकवा : राहुल कलाटे मनात राम आणि हाताला काम: कौशल्यधिष्ठित शिक्षणाद्वारे रोजगार आणि विकासाची सांगड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!