• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

महेशदादा लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली – माजी महापौर मंगलाताई कदम यांचे प्रतिपादन

New Maharashtra Voice by New Maharashtra Voice
November 4, 2024
in आपले शहर
0
महेशदादा लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली – माजी महापौर मंगलाताई कदम यांचे प्रतिपादन
0
SHARES
3
VIEWS

पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी विकास कामे करताना पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत भूमिपूजन झालेली कामे, अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले असे प्रतिपादन माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या मंगलाताई कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले. मंगलाताई कदम म्हणाल्या की, महायुतीमध्ये भोसरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. मित्रपक्ष या नात्याने आम्ही महायुतीचे काम करत आहोत. आमदार महेश दादा लांडगे यांनी निवडणूक ही निवडणुकीपूर्तीच ठेवली. मागच्या वेळी महायुती नव्हती. मात्र आमदार लांडगे तसेच कार्तिक लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. कृष्णा नगर मधील रायरेश्वर मंदिर सभा मंडप, कृष्ण मंदिर सभा मंडप, शिवाजी पार्क मधील विठ्ठल मंदिरातील सभामंडप, अशी अनेक कामे आम्ही विरोधात असताना त्यांना सांगितली ती त्यांनी पूर्णत्वास नेली. भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाले होते ते त्यांनी पूर्णत्वास नेले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, संत पीठ प्रकल्प साकारले. बफर झोनचा प्रश्न मार्गी लावला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र त्यांच्याच पुढाकाराने झाले. संविधान भवन ची संकल्पना त्यांनी मांडली ती ही पूर्णत्वास येणार आहे. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा प्रश्न, शास्तीकर माफीचा प्रश्न आ. लांडगे यांनी मार्गी लावला. मोरे वस्तीतील काही भागात अडचणींचा भाग असल्याने रस्त्याचे प्रश्न होते ते त्यांनी सोडवले असे मंगला कदम यांनी सांगितले. आ. लांडगे यांनी नगरसेवकाच्या पातळीवर येऊन, त्यांच्या बरोबरीने काम केले. कोविड काळात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा राबवली. अनेकांना मदतीचा हात दिला. शेवटी काम होणे महत्त्वाचे असते त्या त्या भागातील काम झाल्यास त्या नगरसेवकालाच त्याचे श्रेय मिळत असते त्यामुळे आपल्या पाठीशी उभा राहणारा आमदार म्हणून आम्हाला नेहमीच आमदार महेशदादा लांडगे यांचे कौतुक वाटले असे कदम म्हणाल्या. विविध प्रकारची नागरी सेवा, सुविधा आदी कामे मार्गी लागावी यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी उभारलेल्या यंत्रणेचे अतिशय कौतुक वाटते. शेवटी काम करतो तो चुकतो आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडूनही एखादी चूक झालेली असू शकते. मात्र त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे कदम यांनी सांगितले. कामाच्या बळावर आमदार महेशदादा लांडगे हे पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी महापौर मंगला कदम यांनी व्यक्त केला.

Views: 112
Previous Post

चिंचवडच्या विजयाचा महाविकास आघाडीचा निर्धार…

Next Post

आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’

Related Posts

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
आपले शहर

महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

May 8, 2026
अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
आपले शहर

अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…

May 5, 2026
बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार
Uncategorized

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ चा अंतिम टप्पा उद्या पिंपरी-चिंचवडमधून; ९९.१५ किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा थरार

January 23, 2026
विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
आपले शहर

विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

January 22, 2026
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
आपले शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर..

January 15, 2026
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
आपले शहर

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

January 14, 2026
Next Post
आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’

आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बिड जिल्हयाचे पालक मत्री अजीत दादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यु

आमच्याबद्दल

New Maharashtra Voice या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. New Maharashtra Voice या न्यूज पोर्टल चे संपादक नितीन महादेव सरोदे आहेत . New Maharashtra Voice या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून New Maharashtra Voice चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही New Maharashtra Voice मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता New Maharashtra Voice पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला New Maharashtra Voice जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो पुणे न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  +91 87660 59235  या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • औरंगाबाद
  • खोपोली
  • गेवराई
  • चकलांबा
  • चिमुर
  • ठाणे
  • दिल्ली
  • देश-विदेश
  • धुळे जळगाव
  • नागपुर
  • नाशीक
  • पूणे
  • फलटन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मावळ
  • मुंबई
  • मुळशी
  • राजकारण
  • लातूर
  • संपादकीय
  • सोलापूर

Cricket Score

ताज्या बातम्या

  • महापौर चषक सारख्या स्पर्धा राज्यातील युवा खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी उपयुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
  • अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा (१ ते १५ मे) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; शहरातील विविध भागांत व्यापक कारवाई…
  • hfbg
  • ब्रह्मगाव ता गेवराई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती उत्साहात साजरी करुण्यात आली
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!